नुकसान भरपाई अनुदान यादी आली आपले नाव पहा Nuksan bharpai anudan 2024 list maharashtra

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण आता नुकसान भरपाई (Nuksan bharpai Yadi) अनुदानाचे पैसे मिळणार आहे तर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची अवकाळी पावसामुळे किंवा गारपीटी झाल्यामुळे बऱ्याच साऱ्या शेती पिकाचे नुकसान होत असते आणि त्या शेती पिकाचे नुकसान हे नैसर्गिक आपत्तीमुळे होत असतं आणि या नुकसानाची भरपाई म्हणजे शेतकऱ्यांना शासनातर्फे 20 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक हेक्टरी अनुदान मदत म्हणून दिले जाते.

20 21 2223 या दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने शेती पिकाचे नुकसान झालेले होते ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना शासनातर्फे एक नुकसान भरपाई मदत म्हणून अनुदान मिळाले होते.

Nuksan bharpai anudan yadi 2024 pending

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

आणि अशा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी या अनुदानाचा लाभ घेतलेला आहे तर तो अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला सेवा केंद्रामध्ये जाऊन आपली नुकसान भरपाई केवायसी करायची आहे आणि पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये शेतकऱ्याच्या खात्यावरती जी काही अनुदान वितरित रक्कम आहे ती त्या शेतकऱ्याच्या बँक अकाउंट मध्ये जमा होतील

जवळपास 70 टक्के शेतकऱ्यांनी आपली Nuksan bharpai इकेवायसी कम्प्लीट करून या नैसर्गिक आपत्ती अनुदानाच्या लाभ घेतलेला आहे आणि त्यांच्या अकाउंट मध्ये हे अनुदानाचे पैसे नुकसान पैसे पैसे जमा देखील झालेले आहे परंतु उरलेले 30 टक्के हे असे शेतकरी आहे ज्यांना नुकसान भरपाई केवायसी याबद्दल त्यांना माहितीच नाही त्यामुळे हे शेतकरी यापासून वंचित राहिलेले आहे.

नुकसान भरपाई अनुदान यादीत आपले नाव पहा इथे क्लिक करा
केवायसी करण्यासाठीं कॉल करा9850253015
अनुदानचे पैसे तुम्हाला मिळाले चेक करा येथे क्लिक करा

तर असे राहिलेले शेतकऱ्यांची परत एकदा शासनातर्फे त्या शेतकऱ्यांची यादी काढून त्या शेतकऱ्यांच्या गावापर्यंत किंवा ग्रामपंचायत पर्यंत पोहोचली जात आहे तर असे जे राहिलेले शेतकरी आहे या अनुदानाचा लाभ त्यांना अजून मिळालेला नाही त्यांना अजून नुकसान भरपाई पैसे मिळालेले नाही अशा शेतकऱ्यांना पुन्हा शासनातर्फे अनुदानाचा लाभ घ्यावा अशा शेतकऱ्यांची केवायसी पेंडिंग असलेली यादी ग्रामपंचायत मध्ये किंवा आपल्या गावाच्या व्हाट्सअप ग्रुप वरती शेअर केली जात आहे.

तर तुम्हाला देखील नुकसान भरपाई अनुदानाचे पैसे मिळाले नसतील आपली जर केवायसी करायची बाकी असेल तर खाली केवायसी यादीची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून आपण यादीमध्ये आपले नाव पाहू शकता जर यादीत नाव असेल तर आपल्या जवळील माळी सेवा केंद्रावर जाऊन आपली इकेवायसी करू शकता आणि या नुकसान भरपाई अनुदान असा लाभ मिळू शकतात.

Leave a Comment