नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत दोन हजार रुपये आता तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणारे आता हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत का नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये चेक करू शकता एक नवीन पद्धतीने तुमच्यासाठी घेऊन आलोय आहे त्या साठी हा लेख शेवट पर्यन्त पहा म्हणजेच आपल्याला वेवस्थित समजेल.
पी एम किसान योजनेचा हप्ता 18 जून 2024 रोजी शेतकाऱ्याच्या बँक अकाऊंट मध्ये जमा केला जाणार आहे आणि हा हप्ता आपलयाला मिळणार आहे का नाही ते कस चेक करायच त्यासाठी आपल्याल गूगल वर सर्च करायच आहे.
PM Kisan Yojna Installment Status Check
- PFMS असे सर्च करायचे आहे पहिलीच वेबसाइट तुमचाय समोर याईल त्या वर क्लिक करून ओपेन कार्यच आहे.
- या वेबसाईट वरती आल्यानंतर पेमेंट स्टेटस ऑप्शन वरती पाच नंबरला DBT स्टेटस ट्रॅकर ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे
- त्यामध्ये कॅटेगिरी ऑप्शन मध्ये तुम्हाला दोन नंबरला PM Kisan Yojna पी एम किसान चा ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे
- त्यानंतर डीबीटी स्टेटस मध्ये पेमेंट ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे
- त्यानंतर खाली तुम्हाला पीएम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर विचारला जाईल.
- त्यानंतर इंटर बेनिफिशियरी कोड हा ऑप्शन सोडून द्यायचा आहे आणि खाली कॅपचा जसा आहे तसा टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे
त्यानंतर पेमेंट डिटेल तुमच्यासमोर येईल त्यामध्ये दिसत असेल तर शंभर टक्के या योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा झाले असतील आणि जमा झाले नसतील तरी पण एक दोन दिवसांमध्ये जमा होते त्यानंतर तिथेच पेमेंट डिटेल ऑप्शन मध्ये पेमेंट पेंडिंग असा जर ऑप्शन येत असेल तर तुमचे पैसे ज्या वेळेस तुमच्या अकाउंट मध्ये जमा होतील त्यावेळेस पेमेंट सक्सेसफुल अशाप्रकारे मेसेज दाखवला जाईल.
ज्यांना ज्यांना फंड स्टेटस अपलोड बाय आपरूल एजन्सी मेसेज दाखवत असेल तर त्यांना हा दोन हजार रुपयाचा हप्ता मिळणार आहे.
तर अशाप्रकारे तुम्ही पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपयाचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे की नाही मिळाला की नाही अशा प्रकारे स्टेटस चेक करू शकता कीव दूसरा ऑप्शन ने चेक करू शकता जायची लिंक आपल्याल खाली दिली आहे.