प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना|Moffat Gas Connection

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना केंद्र सरकार देशातील नागरिकांच्या उज्वल भविष्यासाठी तसे त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी सतत प्रयत्नशील असते जगणे महिनाभर अनेकांसाठी सरकारकडून वेगवेगळे विविध योजनांची सुरुवात देखील करत असते आज आपण केंद्र सरकारद्वारे राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी तसेच त्याच्या उत्तम आरोग्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती बघूया

लाकूड कोळसा इत्यादी स्वयंपाकाच्या पारंपारिक इंधनाच्या वापरामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्यावर तसेच त्यांच्या पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे त्याच्यामुळे सरकार देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांच्या चेहऱ्यावर आनंद बघण्याचा उद्देश माननीय पंतप्रधान यांच्याद्वारे 1/मे/2016 रोजी उज्वला गॅस योजनेची सुरुवात करण्यात आली आहे

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलेंडर कनेक्शन उपलब्ध करून देत आहे म्हणूनच लाभार्थ्याला गॅस सिलेंडरच्या सिलेंडरच्या कनेक्शनसाठी कुठल्याही प्रकारची रक्कम जमा करावी लागणार नाही तसेच लाभार्थ्यांना प्रतिवर्ष 12 सिलेंडरच्या पाईपलाईन साठी प्रति 14.2 किलोच्या सिलेंडरसाठी 200 रुपये अनुदान दिले जाते व ही अनुदान राशी त्याच्या बँक खात्यामध्ये डेबिट केल्या जाते

उज्वला गॅस योजना चे उद्दिष्टे

  • देशातील आर्थिक दृष्टीने गरीब कुटुंबातील महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचा वर्षाव होणार आहे
  • ग्रामीण भागात इंधन च्या जागी एलपीजीच्या वापरासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे
  • चुलीच्या धुरापासून महिलांच्या तसेच घरातील लहान मुलांचे संरक्षण करणे तसेच धुरापासून होणाऱ्या विविध आजारांपासून महिलेच्या सुरक्षा साठी प्रोत्साहन देते आहे
  • देशातील वृक्ष वन जंगल वाचवणे हा एक मोठा उद्देश आहे
  • अनेक भागातील डोंगर दरी याच्या मधील लाकूडतोड मध्ये पर्यावरण दुष्परिणाम होत आहे
  • देशातील सर्व गरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणे आहे हा एक मोठा उद्देश आहे
  • देशातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे तसे त्यांचा सामाजिक विकास करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे

उज्वला गॅस योजना चेवैशिष्ट्ये

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय द्वारे उज्वला गॅस योजनेची सुरुवात करण्यात आली आहे या योजनेंतर्गत दिले जाणारी गॅस कनेक्शन कुटुंबातील एका महिलेला घेता येणार आहे या योजनेअंतर्गत देशातील आठ करोड कुटुंबांना लाभ देण्यात आल्याची लक्ष निर्धारित केले आहे या योजनेअंतर्गत दरवर्षी आठ हजार करोड रुपयांची बचत निर्धार करण्यात आले आहे उज्वला गॅस योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे

अर्जदार आपल्या जवळच्या गॅस वितरण केंद्रात जाऊन अर्ज करू शकत आहे किंवा घरी बसून मोबाईलच्या साह्याने अर्ज करण्यास पण उपलब्ध आहे त्यामुळे अर्जदाराला गॅस वितरण कार्यालयाच्या खेठ्या मारण्यासाठी आवश्यकता नाही त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोघेही वाचणार आहे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्वला योजनेमुळे आर्थिक दृष्ट्या कुटुंबांना विशेष करून महिलांना खूप दिलासा मिळणार आहे

योजनेची माहिती तक्ता

योजनेचे नावउज्वला गॅस योजना आहे
उद्देश
नागरिकांना एलपीजी गॅस उपलब्ध करूंन देने
योजनेचे लाभार्थीगरीब कुटुंबांना आर्थिक लाभ देण्याचे ध्येय
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन ऑफलाइन दोन्ही उपलब्ध
लाभमोफत गॅस कनेक्शन आणि त्याबरोबर मोफत सिलेंडर
वरील दिलेले थोडक्यात माहिती आहे

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना ची माहिती आणि लाभ

राज्यातील आर्थिक दृष्टीने गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडर कनेक्शन उपलब्ध करून देणे व त्यामुळे त्यांना नवीन गॅस सिलेंडर च्या कनेक्शन साठी अनामत रक्कम जमा करण्याची आवश्यकता असणार नाही महिलाची चुलीपासून तसे त्याहून निघणाऱ्या धुरापासून दोरी होईल उज्वला गॅस योजना च्या दुसऱ्या टप्प्यात नवीन नियमानुसार लाभार्थ्याला नवीन कनेक्शन सोबत भरलेला सिलेंडर मोफत दिला जातो

व नंतरच्या सिलेंडरसाठी प्रत्येक सिलेंडर वर दोनशे रुपयाची रक्कम दिली जाते लाभार्थ्याच्या बँक खात्यात डेबिट च्या साह्याने जमा केली जाते देशातील अत्यंत दुर्मिळ डोंगराळ भागात कुटुंबांना या योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर चा लाभ घेता येईल

व त्यांना त्यांचा भरपूर प्रमाणात फायदा होणार आहे धुरापासून महिलांना होणाऱ्या त्रासामुळे आज पासून मुक्तता मिळेल तसे त्यांच्या मृत्यु दरात कमी होईल धुरामुळे अनेक महिलांना जीव गमवावा लागत आहे लहान मुलाचे चुली च्या दुरा पासून सुटका होईल या योजनेअंतर्गत वायुप्रदूषण वर नियंत्रण करणे

थोडेफार शक्य होईल चुलीवर जेवण करण्यासाठी इंधन म्हणून लाकडाची गरज असते परंतु या योजनेमुळे जंगलतोड कमी होण्याची मोठे उद्देश आहे महिलांना चुलीवर जेवण बनवण्यासाठी इंधन म्हणून आवश्यक लाकडाचे जंगलात वन वन फिरावे लागत आहे त्यापासून त्यांना देखील त्याचा फायदा होणार आहे

उज्वला योजना साठी आवश्यक पात्रता

कुटुंबातील फक्त महिलांच्या नावावर गॅस सिलेंडरची नोंद करता येईल अर्जदाराच्या नावावर आधी कधी गॅस कनेक्शन घेतले गेले नसावे घरात इतर कोणीही एलपीजी कनेक्शन असता कामा नाही अर्जदार महिलेचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे जर अर्जदार इतर कोणत्या राज्यात चा रहिवासी असल्यास त्याचा (self declaration form) भरावा लागेल त्याला रेशन कार्डची झेरॉक्स द्यायची गरज नाही अर्जदार महिलेची कोणती राष्ट्र कृती बँकेत बचत खाते असणे अनिवार्य आहे अर्जदार महिला बीपीएल कुटुंबातील असणे आवश्यक आहे

उज्वला योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • मतदान कार्ड
  • अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • फोन नंबर
  • विज बिल
  • पाणी बिल
  • कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड झेरॉक्स
  • अर्जदार महिन्याचे बँकेचे पासबुक
  • ईमेल आयडी
  • इत्यादी आवश्यक आहे

Leave a Comment