मित्रांनो विविध प्रकारच्या नैसर्गिक Nuksan Bharpai Anudan Status आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून निविष्ठ अनुदान दिले जातात त्याच्यामध्ये दुष्काळ असेल अतिवृष्टी असेल अवकाळी पाऊस असेल किंवा गारपीट असेल अशा विविध बाबींमुळे जर शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झालं जमीन वाहून गेली घडवून गेले अशा परिस्थितीमध्ये या शेतकऱ्यांना दिलासा म्हणून एक वेळचं निविष्ठा अनुदान शासनाच्या माध्यमातून दिला जातो.
अशा परिस्थितीमध्ये या शेतकऱ्यांना दिलासा म्हणून एक वेळचं निविष्ठा अनुदान शासनाच्या माध्यमातून दिला जातं याच्यासाठी आपण पाहिले की वेगवेगळ्या जीआर काढून निधीची उपल ब्ध आहेत जानेवारी 2023 च्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना आता या अनुदान मिळवण्यासाठी एक विशिष्ट क्रमांक घेऊन केवायसी करून या अनुदानाचा वितरण केलं जात आहे परंतु या अनुदानाचा वितरण करत असताना केवायसी झालेल्या बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप देखील अनुदानाचा वितरण झालेले नाही बऱ्याच साऱ्या शेतकऱ्याला अनुदानाचा वितरण झालेले आणि आपल्या अनुदानाची नेमकी स्थिती काय आहे.
Nuksan Bharpai Anudan Status : हे शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने आतापर्यंत पाहता येत नव्हतं तेव्हा तो याच्यासाठी आता एक पोर्टल तयार करण्यात आलेल्या portel माध्यमातून शेतकऱ्यांना आता स्वतःच्या अनुदानाची स्थिती काय केवायसी केलेली आहे त्या अनुदानाचा वितरण झालेले का किंवा किती अनुदान आहे आणि वितरण झालेलं नसेल तर ते कशामुळे वितरण झाले नाही हे सर्व ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे.
अगोदर शेतकऱ्यांना बँकेत जावं लागत होतं तलाठ्याला भेटावं लागत होतं तहसील मध्ये जावं लागत होता आता याची गरज नाही आता झोपन प्रॉब्लेम असेल जी काही दुरुस्ती असेल ती दुरुस्ती आपण या ठिकाणी आता करू शकता त्याचा पाठपुरावा करू शकतो.
Nuksan Bharpai Anudan Status
Nuksan bharpai anudan status चेक याच्यासाठी एक वेबसाईट एक पोर्टल बनवण्यात आलेले त्याची लिंक आपल्याला या आर्टिकल मध्ये देण्यात आलेल्या आहे.
नुकसान भरपाई अनुदान | स्टेटस चेक करा |
आपल्या नुकसान भरपाई अनुदान स्टेटस चे करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईट वरती यायचा आहे आणि वेबसाईट वरती आल्यानंतर बॉक्समध्ये तुम्हाला एक विके नंबर म्हणजेच केवायसी साठी एक नंबर दिलेला असतो तो नंबर तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे.
जर आपल्याकडे विके नंबर नसेल केवायसी नंबर नसेल तर आपण आपल्या जवळच्या सीएससी सेंटर वरती जाऊन किंवा महा-ई-सेवा केंद्र वरती जाऊन विखे नंबर हा मिळवू शकता किंवा तुम्ही जी काही केवायसी केलेली आहे अनुदानाची ते केवायसी च्या पावती वरती सुद्धा विखे नंबर तुम्हाला बघायला मिळेल. किंवा येथे क्लिक करून तुम्ही तुमच्या केवायसी वीके नंबर यादीत पाहू शकता.
नंबर बॉक्स मध्ये टाकून घेतल्यानंतर सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे तुमच्या समोर जे पण काही शेतकऱ्याचे स्टेटस आहे पेमेंट स्टेटस तुमच्या समोर ओपन होईलपेमेंटची जी काही स्टेटस आहे ती क्रेडिट आहे का फेल आहे हे त्या ठिकाणी दाखवले जाईल आणि फेल जर असेल तर ते कशामुळे फेल झालेले हे सुद्धा आपण या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने पाहू शकतो.
जर आपली पेमेंट इथे फेल दाखवत असेल तर आपले आधार कार्ड इन ऍक्टिव्ह अशा स्वरूपात दाखवील म्हणजेच आपल्याला आपल्या जवळच्या बँकेची जाऊन आपल्या बँक अकाउंट ला आधार कार्ड लिंक करून घ्यायचे आहे त्यानंतर तुमचे पेमेंट अनुदान तुम्हाला वितरित केले जाईल.
आणि जर या ठिकाणी जर तुमचं पेमेंट अनुदान सक्सेसफुल वितरण झालं असेल तर तुमच्यासमोर किती अनुदान वितरण झाला आहे किती तारखेला क्रेडिट केला आहे त्या शेतकऱ्याचे नाव बँक अकाउंट संपूर्ण डिटेल स्टेटस तुमच्यासमोर ओपन होईल जर पेमेंट ऑप्शन सक्सेसफुल दाखवत असेल तर त्या शेतकऱ्याला ते अनुदान मिळालेला आहे अशा प्रकारे तुम्ही आपल्या पेमेंट स्टेटस पाहू शकता नुकसान भरपाई अनुदानाची ही माहिती आपल्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा.