ड्रायव्हिंग टेस्ट साठी तुम्हाला आरटीओ मध्ये जायची गरज नाही कारण एक जून पासून (Driving licence new rules 2024) नवीन नियम आपलं भारत सरकारच्या येथे लागू करणार आहेत त्यासाठी तुम्हाला किती पैसे मोजावे लागतील नवीन आरटीओ चे जे काही नियम आहेत ते नक्की काय आहेत ड्रायव्हिंग टेस्ट नक्की कुठे होणार संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
एक जून पासून लागू होणार नवीन नियम ड्रायव्हिंग टेस्ट साठी आता आरटीओ जाण्याची गरज नाही वाहन चालवण्यासाठी आवश्यक असणारे जे काही ड्रायव्हिंग लायसन आहे ते काढण्यासाठी आतापर्यंत आरटीओ जाऊन ड्रायव्हिंगची टेस्ट देणे आवश्यक होतं परंतु आता ड्रायव्हिंग प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये ही टेस्ट देता येणार आहे म्हणजे तुम्ही जे काही संस्था आहेत त्यालाच आपण ड्रायव्हिंग स्कूल म्हणतो तर ड्रायव्हिंग स्कूल मध्ये जाऊन तुम्ही जी काही ड्रायव्हिंगची टेस्ट असते जी फायनल असते ती तुम्ही आता ड्रायव्हिंग स्कूलमध्ये देऊ शकता.
Driving licence new rules 2024 : आता त्यासाठी जे काही ठराविक संस्था आहेत ठराविक ड्रायविंग स्कूल आहेत त्यांच्यासाठी मान्यता दिली जाणार आहे रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने जारी केलेले जे काही नवीन नियम आहेत ते एक जून पासून लागू होणार आहेत.
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी लागणार एवढे शुल्क
त्याशिवाय मंत्रालयाने अन्य काही महत्त्वाचे निर्णय सुद्धा घेतलेल्या आता इथे जर पाहिलं तर किती शुल्क लागणार तर लर्निंग लायसन्स साठी 150 रुपये लर्निंग लायसन चाचणी शुल्क पन्नास रुपये म्हणजे जी काही एक्झाम होते लर्निंग लायसनची त्यासाठी 50 ड्रायव्हिंग टेस्टची आहे त्यासाठी तीनशे रुपये ड्रायव्हिंग लायसन्स साठी दोनशे रुपये लायसन नूतनीकरण म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूअल करण्यासाठी दोनशे रुपये आणि दुसऱ्या वाहनाचे अतिरिक्त जे काही लायसन असेल ते पाचशे रुपये अशा प्रकारचे जे काही शुल्क आहे ते तुम्हाला लागणार आहे.
लर्निंग लायसन्स | 150 रुपये |
ड्रायव्हिंग लायसन्स | 200 रुपये |
लर्निंग लायसन चाचणी | 50 रुपये |
दुसऱ्या वाहनाचे अतिरिक्त जे काही लायसन | 500 रुपये |
ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूअल | 200 रुपये |
ड्रायव्हिंग टेस्ट | 300 रुपये |
ड्रायव्हिंग स्कूल आहेत त्यांच्यासाठी नवीन नियम लागू होणार
जे काही ड्रायव्हिंग स्कूल आहेत त्यांच्यासाठी नवीन नियम लागू होणार आहे आता काय काय नियम आहेत तर पहिला आहे किमान एक एकर जागा असणं आवश्यक आहे.
- जर एक एकर जागा ड्रायव्हिंग स्कूल कडे असेल तर त्यांच्याकडे जे काही टू व्हीलर ची ड्रायव्हिंग टेस्ट आहे ती त्यांच्याकडे होणार आहे
- जर दोन एकर असेल तर चार चाकी ची सुद्धा जी काही टेस्ट आहे ती ड्रायव्हिंग स्कूल कडे होईल
तुम्हाला आरटीओ मध्ये जायची गरज नाही जर ड्रायव्हिंग स्कूल कडे जागा असेल तर तिथेच जे आहे ते चार चाकी किंवा टू व्हीलर ची सुद्धा टू व्हीलर त्यांची टेस्ट तुम्हाला ड्रायव्हिंग स्कूलमध्ये देता येणार आहे ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी पुरेशी सुविधा असणं गरजेचं आहे प्रशिक्षण हा किमान बारावी उत्तीर्ण व पाच वर्षाचा अनुभव असावा असं सांगितलं आहे हलक्या वाहनासाठी 29 तासाचे प्रशिक्षण आठ तास फेरी 21 तास प्रात्यक्षिक आणि अवजड वाहनासाठी आठ सहा आठवड्यात 39 तासाचे प्रशिक्षण आणि आठ तासाचे फेरी प्रात्यक्षिक अशा पद्धतीचे जे काही नवीन नियम आहे हे नवीन नियम ड्रायव्हिंग स्कूल आहे त्यांच्यासाठी लागू झाले.
- नियम जे जुने वाहन आहे ते बाद होणारे जसे की पर्यावरण संवर्धनासाठी प्रदूषण करणारे सुमारे नऊ लाख जुने सरकारी वाहने आहेत ते सेवेतून बाद ठरवण्यात येणार आहे
- कठोरदंड म्हणजे वाहनचालक अल्पवनीय अल्पवयीन 18 वर्षाखाली असेल आणि गाडी चालवताना आढळला तर तब्बल 25 हजाराचा दंड दिला जाईल तसेच त्यास २५ व्या वर्षापर्यंत लायसन्स सुद्धा दिले जाणार नाही असं सुद्धा या नवीन नियम मध्ये कठोर जे आहे ते कारवाई अठरा वर्षाच्या खालील जे काही कोणी सापडेल त्यांना इथे करण्यात येणार आहे.
- सुलभ अर्ज प्रक्रिया म्हणजेच नवीन ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी प्रक्रिये सुलभ केली जाणार आहेत त्यांचा सोपी प्रक्रिया असणार आहेत आणि कागदपत्रे सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सगळी द्यावी लागणार आहेत.
ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लर्निंग लायसन काढू शकता त्यावरती आपण व्हिडिओ बनवला आहे घरबसल्या तुम्ही लर्निंग लायसन काढू शकता त्याची वेबसाईट सुद्धा येथे देण्यात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो आता तुम्हाला टेस्ट ड्राइविंग द्यायचे असेल तर तुम्ही कमी पैशांमध्ये टेस्ट देऊ शकता.
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी व्हिडिओ पहा