राज्यातील कृषी क्षेत्रात अधिक सक्षम आधुनिक आणि स्पर्धात्मक करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कृषी समृद्धी योजना 2025-26 जारी केली आहे या योजनेअंतर्गत विविध आधुनिकरण कृषी प्रकल्पावर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळणार आहे यामध्ये अहिल्या नगर जिल्ह्यासाठी तब्बल 22 कोटी 29 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या निधीचा थेट फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार असून एकूण 12 महत्त्वाच्या योजनेवर 60 ते 90 टक्के अनुदान उपलब्ध केले जात आहे
कृषी समृद्धी योजना 2025-26 म्हणजे काय
योजना 22 जुलै 2025 रोजी कृषि पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय व मत्स्य पालन व्यवसाय विभागाने सुरू केली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धरतीवरील ही योजना राज्यातील शेती अधिक टिकाऊ आणि उत्पादनवाढीच्या दृष्टीने मजबूत करण्यासाठी राबवली जात आहे
या योजनेचे उद्देश कृषिक्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढणे आधुनिक पायाभूत सुविधा तयार करणे हवामान बदलाशी जुळणारी शेती उत्पादन खर्च कमी करणे पीक विविधीकरण करणे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे मूल्य साखळी मजबूत करणे
अनुदान किती मिळणार
योजने 2 वेगवेगळे अनुदान दर निश्चित करण्यात आले आहेत सर्वसाधारण प्रवर्ग 60 टक्के अनुदान अनुसूचित जाती ते 90 टक्के अनुदान यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल व मागासवर्गीय शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळणार आहे
अर्ज कुठे करायचा शेतकऱ्यांनी आपली अर्ज महाडीबीटी पोर्टल ऑनलाइन सादर करायचे आहेत जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनीही योग्य पात्रतेचे सर्व शेतकऱ्यांना अर्ज करावा असे आव्हान केले आहे अनुदान मिळणाऱ्या 12 योजना खालील 12 प्रकल्पात हे आधुनिक शेती प्रक्रिया उद्योग आणि मूल्य साखळीशी संबंधित आहेत प्रत्येक प्रकल्पावर मोठ्या प्रमाणात अनुदान उपलब्ध
शेडनेट हाऊस मध्ये माती विहित ब्लूबेरी लागवड ब्लूबेरी नियंत्रण वातावरण नियंत्रण कक्ष निर्यातक्षम पीक उच्च बाजार भाव रोगराई कमी हे जास्त नफा देणारे पीक असून विहित तंत्रज्ञानामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात व वाढते
माती विहीत हळद लागवड दर्जेदार गुच्छ रंगद्रव्य असलेली हळद कमी कीड व रोग कमी जागेत अधिक उत्पादन या तंत्रज्ञानामुळे पारंपारिक हळदी पेक्षा जास्त उत्पन्न मिळते
स्ट्रॉबेरी लागवड स्ट्रॉबेरी ला वर्षभर बाजारात चांगली मागणी असते शेडनेट वापरल्यास हवामानाचा परिणाम कमी होऊन चांगले उत्पादन मिळते
मध उत्पादन व प्रक्रिया केंद्र व्यक्त प्रोपोलेस यांना मोठी मागणी कमी गुंतवणूक मूल्यवर्धनची संधी शेतकऱ्यांना स्वातंत्र व्यवसायाची संधी देणारा उत्तम प्रकल्प
कांदा चाळ कांदा साठवणुकीत होणारे नुकसान रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प तांत्रिक पद्धतीचे चाळ उभारण्यास वर्षभर कांदा सुरक्षित होता येतो
केळी लागवड टिशू कल्चर रोपे उच्च उत्पादन प्रक्रिया उद्योगाला पुरवठा केळी लागवड हा स्थिर उत्पन्नाचा पर्याय मानला जातो शीत गृह शेतमाल दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्यासाठी शेती गृह उभारणे आवश्यक आहे बाजारात वाढ वाढेपर्यंत मान करता येतो एकात्मिक पॅक हाऊस या पॅक हाऊस मध्ये खालील प्रक्रिया एकाच छताखाली होतात धुलाई ग्रेडिंग वॅक्सिंग निरक्षण मालासाठी अशा सुविधा अत्यंत आवश्यक आहे
जिवाअमृत स्लरी प्रकल्प सेंद्रिय शेती साठी महत्त्वाचा प्रकल्प मृदा सुपीकता वाढते आणि रासायनिक खताचा कमी होतो
ऑटोमॅटिक फर्टिग्रेशन व इरिग्रेशन शेडूलिंग पाण्याची बचत खात्याचा अचूक वापर 30 ते 40% पर्यंत व उत्पादन वाढ ड्रीप शेतीतील एक आधुनिक प्रणाली
भाजीपाला निर्जलीकरण प्रक्रिया युनिट खराब होणारा माल टिकवता येतो वर्षभर प्रक्रिया उत्पादनाची विक्री पावडर ड्राय पॅकिंग यांना मोठी मागणी शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योगात प्रवेश करण्याची मोठी संधी
ग्राइंडिंग वॅक्सिंग आणि पॅकिंग युनिट आंबा संत्रा पेरू डाळिंब यासारख्या फळबागांसाठी अत्यंत महत्त्वाचे यामुळे फळांची गुणवत्ता टिकवते आणि बाजारात चांगला भाव मिळतो
कोण अर्ज करू शकतात
जमीन धारक शेतकरी
महिला शेतकरी
शेतकरी गट
एफपीओ (Farmer Producer Company)
संयुक्त मालक
SC/ST प्रवर्गातील लाभार्थी
आवश्यक कागदपत्रे
सातबारा उतारा
आधार कार्ड
जातीचा दाखला (SC/ST साठी)
मोबाईल नंबर
प्रकल्प अहवाल =ज्या योजनेसाठी आवश्यक)
अर्ज कसा करायचा
महाडीबीटी पोर्टल उघडा लॉगिन करा किंवा नवीन नोंदणी करा कृषी विभागाच्या योजनेमध्ये कृषी समृद्धी योजना निवडा आवश्यक प्रकल्प निवडा अर्जाची माहिती भरा कागदपत्रे अपलोड करा ओटीपी e-sign करून अर्ज सबमिट करा
योजनेचे फायदे
शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी आधुनिक शेती तंत्रज्ञान कमी खर्चात उत्पादन खर्च कमी उत्पादन वाढ व शाश्वत शेतीला प्रोत्साहन मूल्यवर्धन व प्रोसेसिंग ची संधी बाजारपेठेत चांगला दर मिळण्यास मदत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी मिळालेला 22 कोटी 31 लाखांचा निधी हा शेतकऱ्यांसाठी मोठा लाभ आहे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला तर भविष्यातील मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढ आणि आर्थिक शौर्य मिळू शकते





