महाराष्ट्रातील शेतकरी बांधव सध्या 2025 चा पिक विमा हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत दरम्यान राज्य सरकारने 2022-23 2023 -24 आणि 2024 -25 या वर्षातील प्रलंबित फळ पिक विमा योजना निधी वितरणास सुरुवात केली आहे 20 फेब्रुवारी 2026 रोजी सहा महत्त्वाचे जीआर निर्गमित करण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे
कोणत्या योजनेअंतर्गत निधी मंजूर
ही रक्कम प्रधानमंत्री फसल बीमा योजना आणि राज्य स्तरीय पुनररचित हवामान आधारित फळपीक विमा योजना अंतर्गत वितरित केले जात आहे केंद्रसरकार सर्व राज्यांना 30 डिसेंबर 2025 पर्यंत प्रलंबित रक्कम वितरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत
20 फेब्रुवारी 2026 रोजी मंजूर झालेला निधी (GR )नुसार
मृग बाहार 2023
- रक्कम 22 लाख 83,281
आंबिया बहार 2023-24 (गारपीट अतिरिक्त बाब)
- मंजूर रक्कम 1 लाख 81 हजार 651
आंबिया बहार 2023 -24 प्रलंबित अनुदान
- मंजूर रक्कम 18 लाख 46 हजार 228
आंबिया बहार 2022-23 (राज्य शासनाचा उर्वरित हिस्सा)
- मंजूर रक्कम 52 लाख 92 हजार 854
आंबिया बहार 2024-25
मंजूर रक्कम 28 कोटी 70 लाख 55 हजार 250
आंबिया बहार 2024-24 (गारपीट अतिरिक्त हवामान धोका)
मंजूर रक्कम 7 कोटी 17 लाख 45 हजार 595
शेतकऱ्यांसाठी काय महत्वाचे
2022 पासून प्रलंबित असलेले फळ पिक विमा हप्ते आता टप्प्याटप्प्याने वितरित होत आहेत राज्य शासनाचाही मंजूर झाल्यामुळे विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची प्रतीक्षा वेगात होण्याची शक्यता आहे आंब्या मृग बहार आणि गारपीट या सर्व घटकांचा समावेश आहे
2025 चा पिक विमा कधी येणार?
2025 च्या हंगामासाठी विमा दावे प्रक्रिया असून मागील प्रलंबित निधी वितरण पूर्ण त्यानंतर 2025 च्या दाव्या नाही गती मिळण्याची शक्यता आहे शासन तारावर निधी वितरणाचे काम वेगात सुरू असल्याने लवकरच सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे
निष्कर्ष महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हा मोठा निर्णय दिला आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले पीक विमा हप्ते आता प्रत्यक्ष वितरण होऊ लागले आहेत त्यामुळे 2025 चा पिक विमा प्रत्यक्षा बाबतही आशा निर्माण झाली आहे शेतकरी बांधवांनी आपल्या बँक खात्याची माहिती अद्यावत ठेवावी आणि अधिकृत जीआर व शासन यावर लक्ष ठेवावे





