eNews Ticker

मध्यस्था शिवाय कांद्याची थेट निर्यात: शेतकऱ्यांच्या हातात मिळणार अधिक नफा

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता थेट परदेशी बाजारपेठ गाठण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे पहिल्यांदाच शेतकरी कोणत्याही व्यापाऱ्याचा किंवा बारालाचा हस्तक्षेप न करता थेट मध्य पूर्वेकडे देशांमध्ये कांद्याचे निर्यात करणार आहेत व महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक कंपन्यांची सर्वोच्च संघटना असलेल्या महा एफपीसी यंदाच्या हंगामात आखाती देशांमध्ये थेट दोन हजार टन कांद्याची निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे यामध्ये नाशिक अहिल्यानगर धाराशिव आणि पुणे जिल्ह्यातील दहा शेतकरी उत्पादक कंपन्या चा समावेश आहे

प्रारंभिक पाऊल म्हणून नाशिकच्या शेतकऱ्यांनी 30 टन कांद्याची पहिली खेप यशस्वीरित्या मध्य-पूर्व ला पाठवले आहे व महा एफ पी सी चे व्यवस्थापकीय संचालक योगेश थोरात यांनी सांगितले की ही थेट निर्यात आमच्या साठी मैलाचा दगड आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे याचा स्वतंत्र निर्धार आणि यांचे मूल्यवर्धन करणे हे आमचे उद्दिष्ट होते सध्या आमच्याकडे 19 हजार टन साठवणूक क्षमतेची व्यवस्था आहे यापुढे या निर्यात केंद्रांमध्ये स्वरूपात करण्याचे आमचे लक्ष आहे

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

जेणेकरून शेतकरी थेट जागतिक बाजारात उतरेल आणि आज थोरात पुढे म्हणाले आखाती देशांमध्ये कांद्याच्या थेट निर्यातीसाठी कांद्याचा आकार 55 ते 60 मे दरम्यान असणे आवश्यक आहे यामुळेच महा एफ एस सी शेतकऱ्यांना पॅकेज प्रतवारी वर्गीकरण या बाबत प्रशिक्षण आहे अशाप्रकारे स्थानिक पातळीवर प्रक्रिया व मूल्यवर्धन झाल्यास शेतकऱ्याचा नफा मोठ्या प्रमाणात वाढतो आणि त्यांना फायदा होतो

Leave a Comment

WhatsApp Logo आमचा WhatsApp ग्रुप Join करा