शेतकऱ्यांना शेतीसाठी नेहमी पैशाची गरज असते आणि पीक लावण्यासाठी खते पाणी देण्यासाठी त्यांची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्यांना कुठून तरी पैशाची व्यवस्था करावी लागत आहे अनेक वेळा शेतकरी kcc लोन सावकार आणि बँकेकडून व्याज दराने कर्ज ही घेतात अशा उत्पादन न मिळाल्याने शेतकरी कर्जाच्या धनी होतो
सरकारने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी किसान क्रेडिट कार्ड kcc कर्ज योजना सुरु केली आहे केंद्र सरकार च्या योजनेअंतर्गत शेतकरी आपली जमीन गहाण ठेवून अत्यंत कमी व्याजदरात शेतीसाठी खर्च घेऊ शकत आहे सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेल्या या कर्ज योजनेत किसान क्रेडिट कार्ड किंवा ग्रीन कार्ड म्हणतात
या योजनेची सुरुवात 1998 मध्ये भारतात रिझल्ट बँक ऑफ इंडिया आणि नाबाड यांच्या सहकार्याने सुरू केली होती या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जवळच्या बँकेत जाऊन त्यांना जमिनीची कागदपत्रे जमा करून आणि कर्ज घेण्याची सामान्य कागदपत्रे पूर्ण करून कर्ज देऊन किसान क्रेडिट कार्ड योजने अंतर्गत सरकार शेतकऱ्यांना 4% टक्के व्याज दराने तीन लाख रुपयांचे कर्ज दिले या दराने तीन लाख रुपयाचे कर्ज आहे मात्र त्यासाठी काही अटी आहेत त्याचे पालन करणे आवश्यक आहे काय अटी आहे पुढे बघूया
information about kcc scheme
या योजनेचे नाव किसान क्रेडिट कार्ड योजना याची सुरुवात केंद्र सरकारने 1998 मध्ये केली होती भारतातील कोणतेही शेतकरी त्याचा लाभ घेऊ शकत होते शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याचे सरकारचे मत होते या कर्ज योजनेचा उद्देश आहे यामध्ये शेतकऱ्यांना चार टक्के व्याज दराने पैसे दिले जात होते आणि शेतकऱ्यांनी याच्यापेक्षा अधिक लोन देण्याची असल्यास किंवा घेतल्यास त्याचा व्याजदर वाढत आहे
kcc Loan yojana शेतकऱ्यांना किती व्याज द्यावे लागेल किसान क्रेडिट कार्ड वर एकूण 9%टक्के व्याज दर आहे या योजनेत केंद्र सरकारकडून 2% टक्के अनुदान दिले जात आहे याशिवाय एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी कर्जाची परतफेड केल्यास शेतकऱ्यांना 3% टक्के हून अधिक प्रोत्साहन रक्कम ही दिली जाते अशा प्रकारे या कर्जावरील व्याजदर 4% टक्के राहतो म्हणूनच याला देशातील सर्व स्वस्त कर्ज म्हटले जाते जे भारतातील शेतकऱ्यांना उपयोग आहे आणि शेतकऱ्यांना ही आनंदाची बातमी आहे अशा पद्धतीने शेतकरी आपल्या शेतीसाठी किंवा इतर व्यवसायासाठी लोन घेऊन आपला व्यवसाय सुरु करु शकत आहे
90,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे सरकारचे ध्येय आहे
सरकार सरकारी सरकारी बँकेने 2024 25 मध्ये 90 हजार शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे लक्ष ठेवले आहे सरकारने गेल्या वर्षी दहा हजार उन अधिक शेतकऱ्यांना kcc कर्ज वाटप उद्दिष्ट ठेवले आहे या शेतकऱ्यांना 70 कोटी रुपये कर्ज म्हणून वाटप येणार आहे 80 हजार शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे ध्येय ठेवण्यात आले होते
त्याच त्या बाबत पुढील तीन वर्षांसाठी प्रत्येक वर्षी दहा हजार शेतकऱ्यांना कर्ज देण्याची देय ठेवण्यात आली होती दोन हजार 27/28 पर्यंत पाच लाख शेतकरी कर्ज दिले आहे 2000 25 26 मध्ये एक लाख शेतकऱ्यांना 300 कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे ठेवण्यात आले आहे त्यापूर्वी गेल्या वर्षी अखेर सरकारने दोन लाख शेतकऱ्यांच्या सहकारी कर्जावरील 90 %व्याज माफ केल्या असल्याचे सांगितले आहे
Kcc लोन योजना साठी लागणारे कागदपत्रे
- 1)आधार कार्ड
- 2) पॅन कार्ड
- 3) बँक खाता पासबुक
- 4) निवासी प्रमाणपत्र
- 5) जात प्रमाणपत्र
- 6) आणि मोबाईल नंबर
- 7) पासपोर्ट साईज फोटो
इत्यादी कागदपत्रे हवय आहे
Kcc कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा
- Kcc कर्ज साठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन
- तिथे जाऊन तुम्हाला या योजनेचा अर्ज मिळवावा लागेल
- त्यानंतर तुम्हाला अर्ज काळजीपूर्वक भरायचा आहे
- आता अर्जात सर्व आवश्यक कागदपत्रे जोडली जातील
- शेवटी तुम्हाला तुमचा अर्ज तुमच्या बँकेत जमा करावा लागेल
अशा पद्धतीने संपूर्ण प्रोसेस करायची आहे आणि तुमचा फार्म बँकेत द्यायचा आहे