शेतकरी मित्रांनो शासनाने रब्बी व खरीप अशा हंगामामध्ये शेतकऱ्याला फक्त एक रुपयांमध्ये आपला pik vima पिक विमा आता उतरावता येणार आहे आणि मागील दोन वर्षापासून खरीप रब्बी हंगामात शेतकऱ्यांना केवळ फक्त एक रुपयात आपले पिकाची नोंदणी करून यामध्ये सहभागी करता येणार आहे म्हणजेच उर्वरित जे काही रक्कम आहे ती आता शासनाद्वारे भरली जात आहे आणि शेतकऱ्याला फक्त एक रुपयाचे पेमेंट करून पहा पिक विमा भरून दिला जात आहे.
1 rs pik vima online apply नैसर्गिक आपत्ती असो किंवा अशामुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण मिळण्यासाठी आपल्याला शेतीचा पिक विमा भरायचा असतो तर अशाप्रकारे रब्बीआणि खरीप पीक घेतलेल्या शेतकऱ्यांना घेऊन एक रुपयांमध्ये पिक विमा नोंदवला जात आहे तसेच या योजनेची अंमलबजावणी करून अधिक शेतकऱ्यांचा यामध्ये सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने शासनातर्फे देखील माहिती दिली जात आहे
रब्बी हंगाम : जर आपल्याकडे सध्या रब्बी हंगाम चालू असेल तर त्यावेळेस आपण गहू हरभरा ज्वारी बाजरी तसेच इत्यादी पिकाचा आपण एक रुपयांमध्ये पिक विमा उतरवू शकतो आणि अशा वेळेस आपल्या शेती पिकाचे हंगामाचे नुकसान झाल्यास आपण विमा कंपनीकडे तक्रार देखील मिळू शकतो आणि यामध्ये आपल्याला जर नुकसान भरपाई विमा आहे तो देखील मिळू शकतात
उर्वरित रक्कम जी आहे ती राज्य सरकार भरणार आहे 2023 पासून सन 2025 ते 26 या तीन वर्षासाठी राज्य शासनाने सर्व सामायिक पिक विमा रावीण्याचा निर्णय घेतला आहे शेतकरी ईशाचा विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना केवळ प्रति एक अर्ज एक रुपयात नोंदणी करून या योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे
रब्बी हंगामी पिक विमा कुठे भरावा रब्बी हंगामामध्ये जर आपल्याला शेती पिकाचा पीक विमा उतरावाचा असेल तर आपण जवळील गावाच्या कृषी ऑफिसमध्ये किंवा कृषी सहाय्यकाकडे ऑनलाइन पद्धतीने पिक विमा भरू शकतो आणि आपल्या शेती पिकाचे संरक्षण करू शकतो.
पिक विमा भरण्यासाठी लागणारी कागदपत्र
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- सातबारा