खरीप हंगामा मधील सोयाबीन अजून शेतातच असून त्याला किमान दोन महिने लागतील सध्या बाजारात येण्यासाठी मात्र त्याआधी जुन्या सोयाबीनच्या हळूहळू सुधारणा होताना बाजारात दिसत आहे वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये गुरुवारी 31 जुलै रोजी सोयाबीनचे दर तब्बल 4 हजार 700 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोचले आहेत सोयाबीन दरामध्ये सुधारणा यंदा रब्बी हंगामात शेतकऱ्यांना अतिशय कमी दारांना सामोरे जावे लागले आहे
मार्च ते मे महिन्यात दर चार हजार रुपयांच्या खाली घसरले होते दरम्यान उत्पादन खर्चही निघाला नव्हता अनेक शेतकऱ्यांनी दर वाढल या आशेने साठवणूक केली होती परंतु या साठवलेल्या सोयाबीनला चांगला दर मिळताना दिसतोय विशेष म्हणजे वाशिम बाजार समितीत बुधवारी 4 हजार 700 रुपये प्रति क्विंटल असा कमाल दर लावण्यात आला होता
दरवाढी मधले प्रमुख्याने कारणे : जागतिक स्तरावर मागणी वाढ झाली खाद्यतेल व प्रोटीन चा मोठा वापर अमेरिकेतील साठा घटण्याची शक्यता असल्याचे जागतिक बाजारावर परिणाम निर्यातीमधील मर्यादा काही देशांनी निर्यात थांबवली भारत सरकारकडून आयात धोरणातील बदल नाहीत स्वदेशी उत्पादनावर परिणाम शेतकरी विक्रीपासून थांबलेले दरवाढ होत असली तरी सध्या खरीप हंगामात त्यांना नियंत्रण कीडनियंत्रण व आंतर मशागत यामुळे शेतकरी बाजारात येणे कमी झाले आहेत
अधिक दरांची अपेक्षा असल्यामुळे ही शेतकरी सोयाबीन टाळत आहेत त्यामुळे आवक कमी आणि मागणी वाढल्यामुळे दरात सुधारणा झाली आहे हंगामातील झालेली निराशा अजूनही आठवते हंगामा आधी दर 4,700 रुपये होते परंतु हंगाम सुरू होताच मोठी घसरण झाली मार्च व मे मध्ये चार हजार रुपयाच्या आली दर गेले त्यामुळे खर्चही निघत नव्हता शेतकरी आर्थिक अडचणी मध्ये होते
शेतकऱ्यांनी साठवलेले जुने सोयाबीन चांगल्या दरात विकले जात आहे पुढील काही आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती आयात निर्यात धोरण आणि देशांत उत्पादन आढळल्या वरच दरवाढीची दिशा स्पष्ट होईल दर वाढ कायम राहतील की पुन्हा घसरण याकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे