पंजाब हवामान अंदाज राज्यातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस

दिनांक 20-2024 मागच्या दोन तीन दिवसा पासून पाऊस सुरू झाला पण आधी 20 आणखीन जास्त वाढला पण आज पासून परत एकदा खास करून अंदाज देतोय राज्यांमध्ये सांगायचं झालं तर 20 ऑगस्टला आज राज्यभर इकडं पाऊस पडणारे पुणे अंदाज द्यायचा म्हणजे

सर्व शेतकऱ्यांना सांगायचं झालं तर 20 ऑगस्ट पासून ते 26 ऑगस्ट पर्यंत प्रत्येक गावांमध्ये जवळपास तीन दिवस पडणार पाऊस व 26 तारखेपर्यंत प्रत्येक गावात तालुका मध्ये पाऊस पडणार राज्यातील सगळ्या गावांमध्ये असच होणार आहे म्हणून इतर राज्यांमध्ये 20 21 22 23 24 25 26 27 दररोज वेगवेगळ्या भागात चांगला जोरात पाऊस पडणार आहे

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

या पावसामुळे होणार राज्यातील धरणाला पाणी येणार आहे खासकरून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी 23 ऑगस्ट पाऊस पडणार तर कोणत्या भागात जास्त पडणारे तुम्हाला सांगतो नागपूर वर्धा भंडारा गोंदिया त्यानंतर ती अकोला वाशिम हिंगोली बुलढाणा परभणी जालना जळगाव संभाजीनगर नगर जिल्हा नाशिक अंदरसुल लासलगाव इगतपुरी संपूर्ण कायम उत्तर महाराष्ट्रात सगळीकडे जोरदार पाऊस पडणारे सर्व शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्या कारण की 19 तारखेपासून पाऊस पडणारे उत्तर महाराष्ट्रात खूपच पडणारे उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडल्यामुळे काय होणार आहे

तुम्हाला सांगतो आता जायकवाडी धरण ऑगस्टमधील पोळ्या पर्यंत हे आमचं जायकवाडी धरण 33/टक्क्यांच्या पुढे जाईल पुन्हा सप्टेंबर ऑक्‍टोबर ते पण एकंदरीत परिस्थिती पाहता तुम्हाला सांगतो कि आज 20 तारखेला सांगायचं झालं तर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर अमरावती त्याच्यानंतर नांदेड हिंगोली परभणी वाशिम अकोला अकोला अमरावती त्याच्यानंतर परभणी लातूर उस्मानाबाद सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर कोकणपट्टी नगर जिल्ह्याच्या नगर संभाजी नगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक अंदरसुल त्याच्यानंतर शिर्डी कोपरगाव वैजापूर फुलंब्री मुंबई-पुणे सगळीकडे

पंजाब डाक असेही म्हणाले आहे की राज्यातील बहुतांश धरणांमध्ये जलसाठा वाढणार आहे होणाऱ्या पावसामुळे शेतकरी आनंदित होणार आहे कारण अनेक जिल्ह्यातील धरणांमध्ये जलसाठा वाढल्यामुळे पाण्याची कमीतरता भासणार नाही व अनेक जिल्ह्यांना धरणातून पाणीही दिले जाते असे पंजाब म्हणाले आहे

Leave a Comment