ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर बातमी : केंद्र शासनाचा मोठा निर्णय

राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा साखर कारखान्यांसाठी एक दिलासादायक बातमी केंद्र शासनाच्या माध्यमातून उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती होते घालण्यात आलेली बंदी उठवण्यात आले आहे दोन हजार चोवीस पंचवीस च्या नव्या हंगामामध्ये साखर कारखान्याला करता येणार आहे आणि त्यामुळे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखान्याला एक मोठा दिलासा मिळणार आहे

साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी साखरेचे संभाव्य टंचाई लक्षात घेता केंद्र शासनाच्या माध्यमातून डिसेंबर 2023 मध्ये उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती वरती बंदी घालण्यात आलेली होते आणि परिणामी मोठा परिणाम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मिळणारा भाव पडत होता शतकऱ्यांच्या बिल्ला वरत पडत होता साखर कारखान्याच्या होता फायदे होते झालेला होता

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

आणि यात पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातूनदेखील इथेनॉल मध्यवर्ती घालण्यात आलेली बंदी उठवण्यात आता मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात होते केंद्र शासनाच्या माध्यमातून पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिक्स करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेले आहेत उद्दिष्टाचा 2025 मध्ये 20 टक्के मिक्स करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या या पार्श्वभूमीवर ती त मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे

सध्या असलेले साखरेचे उत्पादकता साखरेचा स्टॉप या सर्व बाबी लक्षात घेता आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून केलेला पाठपुरावा लक्षात घेता केंद्र शासनाच्या माध्यमातून उसाच्या रसापासून इथेनॉल करण्यासाठी अखेर मंजुरी देण्यात आलेले आहे गेल्या पाच ते सात वर्षांमध्ये उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलेले साखरेची निर्मिती मोठ्या प्रमाणात वाढलेले साखरेच्या निर्यातीवर निर्बंध असल्याने साखरेच्या याबरोबरच साखर मध्ये मोठ्या प्रमाणात स्टॉप मध्ये आहे

त्याच्यामुळे साखर कारखाने अडचणीत होते आणि साखर कारखाने अडचणीत आल्यामुळे परिणामी शेतकऱ्यांना देखील त्याचे परिणाम भोगावे लागत होते त्याचा पार्श्वभूमीवर उसाचा रस व वापरून हे इथेनॉल निर्मिती सुरू केल्यामुळे साखर कारखान्यात मोठा दिलासा मिळणार आहे आणि याचे फायदे मोठ्या प्रमाणात आता शेतकऱ्यांना सुद्धा होणार आहेत अशा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे त्याच्यामुळे ऊसउत्पादक शेतकऱ्यांसह या साखर कारखाना देखील मोठा फायदा होणार आहे

Leave a Comment