अपंग व्यक्ती साठी इलेक्ट्रॉनिक रिक्षा मिळणार मोफत कधी दिव्यांग व्यक्तींना येथे मोफत इ रिक्षा मिळणार आहे त्यासंदर्भात आपण मागच्या वेळी फार्म सुद्धा भरलेला होते आता त्यांनी फार्म भरले होते त्यांचे निवड करण्यात आलेली आहे आणि त्यांनाही रिक्षा म्हणजेच फिरते दुकान हे वाटप करण्यात येणार असून सगळ्यात महत्त्वाचे जे काही लिस्ट आहे कोणा कुणालाच यामध्ये नंबर लागलेला आहे ती लिस्ट लागलेली आहे तर या लेख मध्ये लिस्ट आपण कशी डाउनलोड करायचे आहे तुमचे नाव कसं चेक करायचे ही संपूर्ण माहिती आपण या लेख मध्ये पाहणार आहे
चला तर बघूया रिक्षा ही योजना काय आहे याबद्दल थोडी माहिती आपण जाणून घेऊया तर हि रिक्षा दिव्यांग व्यक्ती साठी असतात त्यांच्यासाठीच आली ती चालती फिरती दुकान असे म्हटले जाते तुम्ही त्या गाडी च्या साह्याने चालत्या फिरत्या गाडीने तुम्ही तुमची दुकान चालू शकते त्यासाठी दिव्यांग व्यक्तीला ही रिक्षा योजना राबवली जात आहे त्यामध्ये दिव्यांग व्यक्तींना ही रिक्षा दिली जात होती त्यांच्या साह्याने ती आपली चालते फिरते दुकान छोटा-मोठा बिजनेस करू शकतील या प्रसंगाने ही योजना राबवली आहे
आणि दिव्यांग व्यक्तीला चालता फिरता यावे अशी या ई रिक्षा चे साधना आहे आणि त्यांना आपला कोणत्याही प्रकारचा बिजनेस करता येईल अशा पद्धतीने या रिक्षाचे काम करते आहे व तसेच अगरबत्ती दुकानातील प्रोडक्ट किंवा दूध व्यवसाय अशा पद्धतीने दिव्यांग व्यक्ती चालता-फिरता या रिक्षाने करत आहे आणि त्यांना रिक्षा नसल्यामुळे आर्थिक त्रास होत आहे तर सरकारने या योजनेचा लाभ दिव्यांग व्यक्तीला मिळावा अशी या योजनेचा उद्देश आहे
तुम्हाला लिस्ट डाऊनलोड करायची आहे तर या अधिकृत वेबसाईट वरती जायचे आहे एप्लीकेशन स्टार्ट चेक करून शकता आणि तेथे नोट पेक्षण सुद्धा दिले आहे आपल्याला लिस्ट डाउनलोड करण्यासाठी साईड एक ऑप्शन दिले आहे त्यावर क्लिक करायचे आहे डिव्हीजन सिलेक्ट करायचा आहेत तुम्ही कोणत्या डिव्हीजन मध्ये येतात कोण कोण पुणे नाशिक छत्रपती संभाजी नगर अमरावती नागपूर आणि व्हिवजन मध्ये येतात सिलेक्ट करा
काही सेकंदात तुमच्यासमोर ओपन होईल आणि इलेक्ट्रॉनिक रिक्षा मिळणार आहे त्याची लिस्ट तुमच्यासमोर येईल म्हणजेच इलेक्ट्रॉनिक रिक्षा ज्यांना मिळणार आहे त्याची नावे येथे तुम्हाला दिसतील
त्या ठिकाणी जे जे नाव आहे ते शंभर टक्के अपंग असलेल्या व्यक्तींचे आहे त्यांचे नाव लिस्ट मध्ये आहे तर त्याचे त्यांना शंभर टक्के लाभ मिळेल व्यक्तींची तिथे लिस्ट लागलेली आहे त्यांना त्याचा अनुदान मिळणार आहे
अशा प्रकारे तुम्ही लिस्टमध्ये नाव शोधू शकता आणि ॲप्लिकेशन स्टार्ट सुद्धा तुम्ही तेथे डाव्या साईडला क्लिक करून त्यामध्ये ॲप्लिकेशन मोबाईल नंबर टाकून समिट ऑप्शन वरती क्लिक करून तुमच्या ऑप्शनची पेंडिंग आहे का अजून झाला आहे का सगळी माहिती तेथे दाखवली जाईल तर त्या ठिकाणी त्यांची शंभर टक्के अपंग होती ती व्यक्ती तेथे काही निवड झालेले आहे आता लवकरच त्यांना इलेक्ट्रॉनिक रिक्षा वाटप करण्यात येणार आहे
अजून कोणीही अपंग व्यक्ती चा फॉर्म भरला नसेल तर त्यांच्यासाठी 1 एप्रिल पासून तुम्ही फार्म भरू शकत आहे त्यांनी फार्म भरले ला आहे त्यांना परत भरायची गरज नाही तर एका वर्षाने किंवा दोन वर्षांनी तुमची निवड सुद्धा केली जाईल अशा प्रकारे महत्त्वाचे अपडेट आहे तुमच्या आसपास कोणी अपंग व्यक्ती असेल तर त्यांनाही माहिती जरूर शेअर करा आणि त्यांची आर्थिक मदत म्हणून तुमच्याकडून नक्की फायदा होईल एक शेयर दुसऱ्यासाठी खूप महत्वपूर्ण असेल
दिव्यांग रिक्षा वाटप योजनेचे उद्देश काय आहे
दिव्यांग व्यक्तींना सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे आहे दिव्यांग व्यक्तीच्या आर्थिक सामाजिक पूर्ण करणे आहे सर्व सामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्याच्या परिवाराला कुटुंबासमवेत जगण्याचा सक्षम आहे
दिव्यांग रिक्षा वाटप योजनेसाठी काय आहे अटी काय आहे
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा असला पाहिजे अर्जदाराकडे दिव्यांगाचे प्रमाणपत्र 40% टक्के असावे
- तसेच जिल्हा शल्य चिकित्सक सक्षम प्रधानी कारण यांचे प्रमाण निश्चित केलेले प्रमाणपत्र धारक असावे
- अर्जदाराकडे udid प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे
- अर्जदार दिनांक 1/1 /2024 या दिनांक 18 ते 55 या वयोगटातील असावे
- मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्याचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम असतील
- दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न दोन लाख 50 हजार रुपये नसावे
- लाभार्थी निवड करताना जास्तीचे अपंगत्व असलेले उमेदवार प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे
- त्यामुळे निवडीचा कार्यक्रम अतिशय दिव्यांग दिव्यांग क्रमांक राहील आती दिव्यांग असणाऱ्या व्यक्ती वाहन चालणाऱ्या परवाना नाकारला असल्याचा अशा परिस्थितीत देखील परवानाधारक नसलेले दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत सोबत सायने फिरत मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल
दिव्यांग रिक्षा वाटप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
1.अर्जदाराचा फोटो
2.अर्जदाराची सही
3. अर्जदाराचा जातीचा दाखला
4. आदिवासी प्रमाणपत्र
5 निवासी पुरावा
6.दिव्यांग जात व प्रमाणपत्र
7. यु .डी. आय. डी प्रमाणपत्र
8. ओळखपत्र
9. बँक पासबुक पासबुक झेरॉक्स
10.अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र
इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहे