या जिल्ह्यासाठी मोफत झेरॉक्स मशीन, शिलाई मशीन ,पिठाची गिरणी ,कांडप यंत्र ऑनलाइन अर्ज सुरू असा करा अर्ज yavatmal free zerox massion

जिल्हा परिषद सेस फंड योजना 202526 यवतमाळ जिल्ह्याकरता विविध बाबींकरता अर्ज मागवण्यात आलेले आहेत आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शेष फंड योजने अंतर्गत (free xerox machine yojana maharashtra ,free pithachi girni yojana maharashtra,paithan panchayat samiti yojana list) झेरॉक्स मशीन, शिलाई मशीन ,पिठाची गिरणी ,कांडप यंत्र याचबरोबर विविध बाबी ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना खत बियाणे कीट खरेदीवरती अनुदान त्याचबरोबर वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी काटेरी कुंपण तीन एचपी विद्युत मोटार पंप असेल किंवा एसडीपी पाईप असतील पीव्हीसी पाईप असतील गटन ट्रॅक्टर खरेदीवरती अनुदान असेल अशा जवळजवळ 15 ते 16 बाबीं करता अनुदानासाठी अर्ज मागवण्यात आलेलेत

आणि याच्यासाठी 31 मे 2025 ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे मित्रांनो याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी यवतमाळ योजना कॉम नावाच एक संकेत स्थळ देण्यात आलेल आहे आणि याच संखेत स्थळाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना महिलांना अर्ज करण्याच आव्हान करण्यात आलेल आहे ज्याच्यासाठी शेवटची तारीख ही 31 मे 2025 देण्यात आलेली आहे

Yavatmal samjkalyan yojana : मित्रांनो हा अर्ज करण्यासाठी आपल्याला यवतमाळ योजना डॉट कॉम या संखेत स्थळावरती यायच आहे या संखेत स्थळावरती आल्यानंतर तुम्हाला याठिकाणी लॉगिन करण्यासाठीचे ऑप्शन दाखवले जाईल आता ज्या लाभार्थ्यांनी यापूर्वी नोंदणी केलेली असेल अशा लाभार्थ्याला याच्या अंतर्गत लॉगिन करता येणार आहे परंतु जर तुमची नोंदणी झालेली नसेल तर याच्या अंतर्गत सर्वात प्रथम तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यावी लागणार आहे

याच्यासाठी नवीन नोंदणी वरती क्लिक करायचंय नवीन नोंदणीवरती क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये सर्वात प्रथम विचारल जाईल ते म्हणजे लाभार्थ्याचे नाव लाभार्थ्याचे नाव टाकल्याबरोबर खाली एक वापरात असलेला मोबाईल नंबर विचारला जाणार आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे तो आपला स्वतःचा किंवा कुटुंबातील सदस्याचा मोबाईल नंबर असेल तरी सुद्धा चालेल मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्या मोबाईलवरती एक ओटीपी पाठवला जाईल आलेला ओटीपी या ठिकाणी व्हेरिफाय ओटीपी मध्ये एंटर करून व्हेरिफाय करायचा आहे आणि ओटीपी व्हेरिफाय करून सबमिट केल्याबरोबर आपली पडताळणी पूर्ण झालेली ओटीपी पडताळला गेलेला आहे

असं त्या ठिकाणी दाखवलं जाणार आहे आता त्याच्याखाली पुन्हा आपल्याला तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर त्या तालुक्यामधील आता या पाहू शकता आपण वेगवेगळे तालुके जे आहेत ते दाखवले गेलेले आहेत जो तालुका तुम्ही निवडाल त्या तालुक्याच्या अंतर्गत तुमच असलेल गाव दाखवल जाणार आहे याच्यामधून आपलं जे गाव असेल ते गाव निवडायचंय गाव निवडल्यानंतर खाली एक आपल्याला पासवर्ड ठेवायचंय जो आपण पुढे लॉगिन करण्यासाठी वापरणार आहात तोच पासवर्ड पुन्हा एकदा टाकायचंय पासवर्ड टाकल्यानंतर त्याची खात्री केल्यानंतर आपल्याला सबमिट वरती क्लिक करायचंय सबमिट वरती क्लिक केल्यानंतर आपली जी नोंदणी आहे

free flour mill yojana maharashtra

ही नोंदणी पूर्ण झालेली अस आपल्याला दाखवल जाईल वापर करता नोंदणी झालेली असा मेसेज येईल आणि याच्यानंतर आपल्याला लॉगिन वरती जाऊन लाभार्थी लॉगिन मध्ये हे लॉगिन करायच आहे आता लॉगिन करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे आपला मोबाईल नंबर हा आपला लॉगिन आयडी असणार आहे आणि आपण जो पासवर्ड बनवलेला आहे तो पासवर्ड याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आता पासवर्ड आणि लॉगिन आयडी टाकल्यानंतर आपल्या याच्यामध्ये लॉगिन होणार आहे लॉगिन केल्यानंतर आपल्याला त्याच्या अंतर्गत लागणारी जे कागदपत्र आहे ज्या ज्या योजना आहेत त्याचा कालावधी आहे ही सर्व माहिती या ठिकाणी दाखवली जाणार आहे

आता याच्यामध्ये आपण पाहू शकता योजनेच नाव प्रारंभ दिनांक त्याच्यानंतर शेवटचा दिनांक किती दिवस शिल्लक आहे त्याच्यानंतर त्या योजनेसाठी लागणारी कागदपत्र पुढे दाखवली गेलेली आहे इथ त्याच्यासाठी अर्ज करण्यासाठी अप्लायची लिंक सुद्धा त्याच्याच बाजूला दिलेली आहे आणि याच्या अंतर्गत असणाऱ्या प्रत्येक योजना या आपल्याला याच्या अंतर्गत वेगवेगळ्या विभागानुसार दाखवलेल्या आहेत महिला बालविकास असेल किंवा शेतकऱ्यांसाठी असतील पशुसंवर्धन विभागाची असेल ज्या ज्या योजना आहेत त्या योजना सर्व या ठिकाणी दाखवल्या जात आहेत

आता याच्या अंतर्गत प्रत्येक योजनेसाठी काय कागदपत्र लागणार आहेत ते या ठिकाणी दाखवले जस की आता तार कुंपण तार कुंपण कोणासाठी अल्पभुधारक शेतकऱ्यांसाठी त्याच्यामध्ये काय काय कागदपत्र लागणार आहे ती सर्व कागदपत्र या ठिकाणी आपल्याला दाखवलेले त्याच्या संदर्भातील जाहिरात या ठिकाणी आपल्याला बाजूला दाखवली याच ठिकाणी आपल्याला अप्लाय नावाचे एक ऑप्शन दाखवलेली आहे अप्लाय वरती क्लिक करायचे त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला कागदपत्र जाहिरात दाखवली जाईल त्याला नेक्स्ट करायचे त्याच्यानंतर याच्या संदर्भातील महत्त्वाच्या सूचना दाखवल्या जातील त्याला नेक्स्ट करायचे आणि याच्यानंतर आपल्यासमोर अर्ज खुलणार आहे

अर्ज खोलल्यानंतर आपण ज्या बाबीसाठी अर्ज खोललेला आहे त्या बाब आणि ते वर्ष वगैरे दाखवल जाईल त्याच्यानंतर खाली आपल्याला सर्वात प्रथम निवडायचे ते म्हणजे गट विकास अधिकाऱ्याच पंचायत समितीचे क्षेत्र ते निवडल्यानंतर आपल आडनाव स्वतःच नाव वडिलाच नाव अर्जदाराच संपूर्ण नाव अशी माहिती भरायची आहे तालुका निवडायचा आहे गाव निवडायचे आपला पत्ता पूर्ण द्यायचा आहे याच्यानंतर आपल शेत जमीन कोणत्या गावामध्ये त्याची माहिती द्यायची आहे शेतीचा सर्वे नंबर द्यायचा आहे एकूण किती क्षेत्र आहे ते द्यायचे अट्यानुसार किती क्षेत्र आहे ते द्यायच आहे याच्यानंतर बँकेच्या सर्व आपल्याला डिटेल याच्यात द्यायच्यात आधार कार्ड नंबर पॅन कार्ड नंबर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर जन्मतारीख ही सर्व माहिती याच्यामध्ये भरायची आहे

जन्म वय आपलं किती आहे ते याच्या याठिकाणी दाखवल जाईल याच्यानंतर आपल्याला लिंग स्त्री पुरुष जे काही असेल अर्जदाराच ते द्यायच आहे दिव्यांग आहे का आहे तर होय नसेल तर नाही आणि दिव्यांग असेल तर त्या दिव्यांगाची नोंदणी दिव्यांगाच्या पोर्टलवरती केलेली असा गरजेचे आहे याच्यानंतर अपलोड साठी कागदपत्रे असतील त्याची साईज याठिकाणी दिलेली आहे दोन एमबी पेक्षा जास्त नसावी जास्त असेल तर आपल्याला कागदपत्र हे करण्यासाठी सुद्धा एक याठिकाणी लिंक दिलेली आहे

आता याच्यामध्ये अर्जदाराचा सही अंगटा तो एक या ठिकाणी अपलोड करायचा अर्जदाराचा मागील तीन महिन्यामधील जे काही सातबारा असेल सातबारा आठ या ठिकाणी द्यायचे आधार कार्डची झेरॉक्स याठिकाणी आधार कार्ड अपलोड करायचे बँकेचा पासबुक त्याचप्रमाणे अर्जदाराचा फोटो असे कागदपत्र याच्यामध्ये आपल्याला अपलोड करायचे आणि दोन एमबी पेक्षा कमी साईजचे कागदपत्र असावीत दिव्यांग जर असेल तर दिव्यांग उन्नती जे पोर्टल आहे दिव्यांग उन्नती झेडपी यवतमाळ डॉट कॉम याच्यावरती ग्रामसेवकाशी संपर्क करून आपली नोंदणी करायचे याच्यानंतर आपण मी पुष्टी करतो या फॉर्म मध्ये भरलेली माहिती सर्व बरोबर आहे

jilha parishad yojana 2025 maharashtra जिल्हा परिषद सेस फंड योजना 2025-26 – यवतमाळ जिल्हा

यवतमाळ जिल्ह्याकरता जिल्हा परिषद सेस फंड योजनेंतर्गत अर्ज मागवण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत खालील गोष्टींसाठी अनुदान उपलब्ध आहे:

  • झेरॉक्स मशीन, शिलाई मशीन, पिठाची गिरणी, कांडप यंत्र
  • शेतकऱ्यांसाठी खत-बियाणे कीट
  • वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी काटेरी कुंपण
  • 3 एचपी विद्युत मोटार पंप, एसडीपी/पीव्हीसी पाईप
  • गटन ट्रॅक्टर

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 31 मे 2025

ऑनलाईन अर्ज साठी संकेतस्थळ : yavatmalyojana.com

अर्ज प्रक्रिया:

  1. नोंदणी:
    • संकेतस्थळावर नवीन नोंदणी करा.
    • लाभार्थ्याचे नाव, मोबाईल क्रमांक टाका.
    • आलेला OTP टाकून पडताळणी करा.
    • तालुका आणि गाव निवडा.
    • पासवर्ड तयार करा आणि सबमिट करा.
  2. लॉगिन:
    • मोबाईल नंबर (Login ID) आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
  3. योजनेची निवड:
    • उपलब्ध योजना आणि आवश्यक कागदपत्रे पाहा.
    • संबंधित योजनेसाठी “Apply” वर क्लिक करा.
  4. फॉर्म भरताना लागणारी माहिती:
    • नाव, पत्ता, तालुका, गाव, शेतजमिन तपशील, बँक माहिती
    • आधार नंबर, पॅन कार्ड, मोबाईल नंबर, जन्मतारीख
    • दिव्यांग असल्यास त्याची नोंदणी क्रमांक
  5. कागदपत्रे अपलोड:
    • आधार कार्ड, 7/12 उतारा, बँक पासबुक, फोटो
    • फाईल साईज 2MB पेक्षा कमी असावी
  6. फॉर्म सबमिट:
    • सर्व माहिती तपासून पुष्टी करा
    • OTP टाकून अर्ज सबमिट करा

टीप: दिव्यांग लाभार्थ्यांनी divyangunnati.zpyavatmal.com वर नोंदणी करणे आवश्यक आहे.

अचूक आहे अशा प्रकारची सोय घोषणा द्यायची आहे आणि याच्याखाली आपल्याला फॉर्मची प्रिवू पाहायची आहे फॉर्म प्रिवू पाहिल्यानंतर बरोबर असेल तर आपण या ठिकाणी पुढे जाऊ शकता नसेल याच्यात काही दुरुस्ती करायची असेल दुरुस्ती करू शकता आणि नसेल तर ओटीपी टाकून याला सबमिट करून हा अर्ज सबमिट करायचा आहे

तर मित्रांनो अशाप्रकारे वेगवेगळ्या मोफत पिठाची गिरणी योजना बाबीसाठी योजना राबवली जाते 31 मे 2025 पर्यंत आपण ज्या विभागातील योजना आपल्याला अर्ज करायचा आहे त्या विभागातील योजनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता इतर जिल्ह्याच्या अशाच प्रकारे अर्ज वेळोवेळी सुरू होतात ज्या ज्या जिल्ह्याचा अपडेट येईल ते ते अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात भेटूयात नवीन माहितीस

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हा popup 25 सेकंदात बंद होईल.

Leave a Comment