हवामान विभागाचा अंदाज 19 सप्टेंबर पर्यंत विदर्भात पाऊस सुरूच

राज्यात शेतकऱ्यांना रडवत असलेल्या पावसाने विदर्भातही धमा शान घातले आहे उत्तरेकडून परतीच्या पावसाला लागलेला मान्सून विदर्भात पुन्हा सक्रिय झाला आहे त्यानंतर बुधवारपासून सर्व जिल्हे पावसाच्या सावटाखाली आले आहेत चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा जिल्ह्यात जोरदार जलधारा बरसले आहेत तर नागपूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपात रिमझिम सरी ची चेरी लागले आहे बंगलच्या उपसागरात सध्या सायक्लोन सेक्युलेशन आणि कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे या प्रभावामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस तेथे मान घातली व सक्रियता विदर्भातही वाढले आहे बुधवार दिवसभर बहुतेक जिल्ह्यात आकाश ढगाळ व्यापले होते

त्यानंतर सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली गडचिरोलीत ही गुरुवारी सकाळपर्यंत 67 .8 मि.मी सायंकाळपर्यंत 23 मि.मी पाऊस झाला चंद्रपूरला सकाळी बत्तीस व सायंकाळी 34 मि. मी ची नोंद झाली गोंदिया तही तीव्रतेने जलधारा होत्या व त्यानंतर 35 मि.मी नोंद झाली तर भंडारा शहरात 22 मि.मी पाऊस झाला नागपूर गुरुवारी सकाळपासून ढगाची सक्रियता वाढली त्यानंतर सकाळी 3.9 मि.मि नोंद झाली विदर्भातही थांबून थांबून पावसाच्या सरी बरसत राहिल्या व सायंकाळी 11 मि.मी पाऊस नोंदविला गेला आहे

सप्टेंबरचा शेवटचा पावसाळा

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाची सक्रियता 19 सप्टेंबरपर्यंत कायम राहणार आहे या काळात विविध मुसळधार ते माध्यम सरीचा पाऊस ठिक ठिकाणी होत राहील सध्या अकोला तसेच अमरावती वगळता विदर्भ इतर जिल्ह्यात पावसाने सरासरी पार केली आहे पूर्ण महिना पावसाच्या सावट यात जडला आहे विदर्भातून पाच ते दहा ऑक्‍टोबर दरम्यान मॉन्सून माघारी फिरेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे

Leave a Comment