eNews Ticker

कृषी आयुक्त कार्यालयाकडे निधि वितरीत ,वैयक्तिक शेततळे योजनेचे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून 2024 – 25 साने जी कृषी आयुक्त यांना कानेरी कृषी आयुक्तला निधी वितरित करण्यात आला आहे त्यामुळे राज्यातील वैयक्तिक शेततळ्याचा स्वालंबित अनुदान महा डीबीटी वरून शेतकर्‍यांचा बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे वैयक्तिक शेततळ्यासाठी 6 कोटी 39 लाख 40 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे याबाबतचा शासन निर्णय सरकारने प्रसिद्ध केला आहे

राज्य सरकारने मुख्यमंत्री शास्वत कृषी सिंचन योजना 2024 -25 साठी 400 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली यामध्ये 300 कोटी रुपये सुश्म शिक्षण सिंचनासाठी पूरक अनुदान देण्यात आले तसेच वैयक्तिक शेततळे घटकासाठी 100 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली होती त्यापैकी कृषी आयुक्त यांच्या मागणीनुसार वैयक्तिक शेततळ्यासाठी निधीला मान्यता देण्यात आली राज्य सरकारने 2024-25 मध्ये विविध कृषी योजनेचा निधी कात्रीत लावली त्यामुळे शेतकऱ्यांना पात्र असूनही निधीसाठी प्रतीक्षा करावी लागली त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी दुष्काळग्रस्त भागात या योजनेतून लाभ दिला जातो या योजनेतून वैयक्तिक शेततळ्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात योजनेत सहभाग नोंदवतात परंतु राज्य सरकारकडून निधीला विलंब केला जात असल्याने शेतकऱ्यांची अडचण होते दरम्यान राज्यातील अवर्षणप्रवण भागात आणि आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना 2019 पासून राबवली जाते

यामध्ये शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन पूरक अनुदानासह वैयक्तिक शेततळे शेततळ्याचे अस्तरीकरण हरितगृह उभारणे आणि शेडनेट उभारण्यासाठी राज्य सरकार अनुदान देते

Leave a Comment

WhatsApp Logo आमचा WhatsApp ग्रुप Join करा