ट्रॅक्टर खरेदी करता शेतकऱ्यांना अनुदान 200 कोटी च्या कृषी यांत्रिकिकरण योजनेस मंजुरी

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अल्पभूधारक व मागासवर्गीय शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 50 % टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान केंद्र व राज्य सरकारकडून 200 कोटी च्या कृषी यांत्रिकीकरण योजनेस मंजुरी भारतामधील बहुतांशी शेतकरी लहान जमीनधारक आहेत आणि त्यांना आधुनिक शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री परवडत नाही

त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी मोठी घोषणा केली आहे योजनेच्या अंतर्गत राज्यात एकूण 204.14 कोटी रुपयांचा प्रकल्प राबवण्यात येणार असून त्याला केंद्र सरकारचा 60 % टक्के व राज्य सरकारला 40 % टक्के निधी आहे

या निधीतून शेतकऱ्यांना विशेष ट्रॅक्टर खरेदीसाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे त्याचबरोबर फायदा अनुसूचित जाती जमाती महिला शेतकरी आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य मिळणार आहे या घटकातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर किमतीच्या 50% किंवा 1.25 लाख रुपये जे कमी असेल

ती रक्कम आणि उर्वरित सामान्य सर्वसामान्य शेतकऱ्यांना 40 टक्के किंवा एक लाख रुपये जे कमी असेल ती रक्कम अनुदान मिळणार आहे योजनेमध्ये आर्थिक आराखडा केंद्र सरकार 122.48 कोटी राज्य सरकार 81.65 कोटी एकूण रक्कम 204.14 कोटी यामध्ये लाभार्थ्याची श्रेणी आणि निधीचे वाटप खालील प्रमाणे होणार आहे सर्वसामान्य प्रवर्ग 164.23 कोटी अनुसूचित जाती 22. 27 कोटी अनुसूचित जमाती 17.36 कोटी महाडीबीटी पोर्टल वर कर्ज योजना महाडीबीटी पोर्टल वरून उपलब्ध असेल इच्छुक शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा

अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. जमिनी धारणाचा दाखला 7/12 उतारा
  3. बँक पासबुक
  4. जातीचा दाखला आवश्यक असल्यास ट्रॅक्टर विक्री त्याचे कोटेशन

शेतकऱ्यांना होणारा फायदा स्वतःचा ट्रॅक्‍टर खरेदी करण्यासाठी संधी

शेतकऱ्यांच्या कामा मध्ये वेग शेतीच्या उत्पादनवाढीची क्षमता शेतीचा खर्च कमी होणे योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे विशेष ग्रामीण आणि डोंगराळ भागातील लहान शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीमुळे उत्पादकता वाढेल आणि मजुरी वरचा खर्च कमी होईल

शासकीय तयारी राज्य सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कृषी विभागात सूचित केले असून तालुका व कृषी जिल्हास्तरावर जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे व कृषी अधिकारी गावागावात माहिती देणारा असून अर्ज प्रक्रिया साठी शेतकऱ्यांना मदत केली जाईल शेतकऱ्यांच्या शेतीला यांत्रिकीकरण आधार मिळावायासाठी सरकारच्या मोठा पुढाकार आहे

ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिल्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना नाही यांत्रिकीकरणाच्या वापरामुळे सक्षम होतील योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना वेळेत अर्ज करून संधीचा फायदा घ्यावा

Leave a Comment