शेतकऱ्यां करता गुड न्यूज वेळे आधीच केरळात दाखल होणार पाऊस महाराष्ट्रात कधी येणार ?
Monsoon update : उन्हाळ्याच्या कडाकतही राज्यात काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यामुळे तापमानाचा पारा खाली आल्याने नागरिकांना मिळाला आहे अंदमान निकोबार बेटावर मान्सून बाबत आनंदाची बातमी समोर आली यंदा वेळेआधीच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहेच व वेळेआधीच मान्सूनची मोसमी पाऊस निकोबार बेटावर दाखल होईल असा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे केरळा मध्ये एक … Read more