शेतकऱ्यांना बचत गटांसाठी फायदेशीर योजना : ट्रॅक्टर खरेदी साठी 3.15 लाखाचे अनुदान

सामाजिक न्याय विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटासाठी अनुदानावर मिनी ट्रॅक्टर दिला जातो त्यासाठी 80% टक्के अनुदान दिले जाते व जिल्ह्यात दरवर्षी अनुदानावर मिनी ट्रॅक्टर चे वितरण केले जातात 72 ट्रॅक्टर अनुदान वाटप गत वर्षभरात जिल्ह्यात मागील आर्थिक वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील स्वयंसहायता बचत गट ना एकूण 72 मिनी ट्रॅक्टर … Read more