स्वोर्णिमा योजना 2025 : महिलांसाठी 2 लाख रुपये पर्यंत कर्जाची सुवर्णसंधी

Swarnima scheme : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारने महिला उद्योगासाठी एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे स्वर्णिमा योजनेअंतर्गत रूपिणी मागासवर्गीय महिलांना 2 लाख रुपये पर्यंत कर्ज द्यावे अवघ्या 5 टक्के व्याजदराने दिले जाणार आहे कोणतेही सुरुवातीची गुंतवणूक न करता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची उत्तम संधी उपलब्ध आहे सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेसाठी केंद्र सरकारच्या या राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत ही योजना आणली आहे

कोणत्या महिलांकरिता आहे कर्ज

सर्व विमा योजना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास मंडळा द्वारे राबवली जाते आणि व त्यातून मागासवर्गीय महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करुन आर्थिक स्वतंत्र मिळवण्यास मदत देखील मिळते

पात्रता तसेच अटी

स्वोर्णिमा योजनेअंतर्गत मागासवर्गीय महिलांना उद्योग योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत महिलेचे वय किमान 18 किंवा 55 वर्षाच्या दरम्यान असावे महिलांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रूपये पेक्षा कमी असणे महत्वाचे आहे

Swarnima Yojana Maharashtra अर्ज कोठे आणि कसा करायचा

जवळील एससीए कार्यालयात भेट द्या इच्छुक महिलांनी राज्य वाहिनी कृत एजन्सीच्या SCA कार्यालयात जाऊन स्वर्णिमा योजना साठी अर्ज करावा अर्ज कसा करायचा अर्ज भरून माहिती पूर्ण भरा अर्जामध्ये व्यवसाय साठी आवश्यक माहिती व्यवसायाची संकल्पना तसेच प्रशिक्षणाची आवश्यकता असल्यास ते नमूद करावी त्यानंतर अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावी : अर्ज भरल्यानंतर तो एससीए कार्यालयात आवश्यक कागदपत्रासह सादर करावा त्यानंतर अर्जाची छाननी झाल्यानंतरच संबंधित संस्थेकडून तुमच्याकरता कर्ज मंजूर केले जाते

योजने करिता आवश्यक असणारे डॉक्युमेंट
  1. आधार कार्ड
  2. रेशन कार्ड
  3. जात प्रमाणपत्र
  4. राखीव प्रवर्गासाठी आदिवास प्रमाणपत्र
  5. अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  6. मोबाईल नंबर (लागल्यास)
  7. बँक खाते पासबुक (लागल्यास)

तुम्हाला कोणता रोजगार सुरु करता येईल स्वोर्णिमा योजनेअंतर्गत कृषी आणि सलग्न क्रियाकलापा व्यवसाय कारागीर आणि पारंपारिक व्यवसाय तांत्रिक आणि व्यवसायिक ड्रेसेस आणि परिवहन व सेवा क्षेत्र यामध्ये स्वयंरोजगार सुरू करता येऊ शकतो

योजनेचे मुख्य फायदे

महिलांना स्वावलंबी उद्योजक बनवण्याची संधी कमी व्याजदरामुळे परतफेड सोपी कुटुंबाचा व समाजाचा आर्थिक दर्जा उजवा तो सामाजिक व आर्थिक सुरक्षा

Leave a Comment