दहावीचा निकाल जो आहे तो दुपारी एक वाजता लागणार ssc result 2025 maharashtra board

नमस्कार 13 मे म्हणजेच उद्या दहावीचा निकाल जो आहे तो दुपारी एक वाजता लागणार (ssc result 2025 maharashtra board 10th) आणि हा निकाल तुम्ही तुमच्या मोबाईल मधून पाहू शकता आता कोणकोणत्या वेबसाईटवरून तुम्ही पाहू शकता ते या मध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्याकडून इथे प्रकटन काढण्यात आलेला आहे.

यामध्ये मंगळवार दिनांक 13 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे आणि कोणकोणत्या वेबसाईटवरती आहे ते सुद्धा इथे सांगितल आहे.

तर या नऊ वेबसाईट आहेत या नऊ वेबसाईट तुम्ही पाहू शकता. रिझल्टडजीडॉकरgov.in दुसरा एसएससी रिझल्टड महाएससी बोर्डin तिसरा एचएससी एसएससी रिझल्टड एमकेcएल.org त्यानंतर चौथी रिझल्ट डॉट टारगेट पब्लिकेशनडओजी त्यानंतर रिझल्ट डॉटन नवनवनीत डॉट कॉम सहावटी नाहिंदी सातव एज्युकेशन इंडिया एक्सप्रेस डॉट कॉम आठव इंडिया टुडे आणि नवव आज तक या सर्व वेबसाईटच्या जे काही लिंक आहेत ते तुम्हाला मध्ये दिलेले आहेत

  1. https://results.digilocker.gov.in
  2. https://mahahsscboard.in
  3. https://sscresult.mkcl.org

तुम्ही आपला रिझल्ट जो आहे तो उद्या एक वाजता पाहू शकता..

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हा popup 25 सेकंदात बंद होईल.

Leave a Comment