जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या सोयाबीनचा चांगले दर मिळत आहेत विशेष म्हणजे उन्नती 1135 या वरायटीच्या सोयाबीन ला तब्बल 8 हजार ते 8 हजार 500 रुपयांचा दर मिळाला आहे दररोज या दरात वाढ होत असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे
पांढऱ्या फुलाच्या सोयाबीन ची मागणी वाढली
वाशिम चे व्यापारी आणि सोयाबीन दर अभ्यासक सूर्यवंशीजी एका भोयर यांनी सांगितले की उन्नती 1135, आदित्य गोड 775 या व्हरायटीच्या पांढऱ्या फुलाच्या असून या वरायटींना वायरल रोग लागत नाही तसेच या व्हरायटी चा सरासरी उत्पन्न दरही चांगला असल्या बियाणे करता या सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे म्हणूनच सध्या बाजारात या वरायटीचे दर सतत वाढत आहेत काल वाशिम बाजार समितीत 1135 वरायटी ला 8,500 रुपयाचा उच्चाकं दर मिळाला
बियांच्या बियाण्याच्या कंपनीची मोठी खरेदी
सध्या बाजारातील बहुतांशमाल बियाणे करता विकला जात आहे बियाण्याच्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना या सोयाबीन ला जास्त दर मिळत आहे भोयर साहेब सांगतात बियाणाच्या कंपन्या उन्नती 1135 आणि आदित्य गोड 775 या पांढऱ्या फुलाच्या व्हरायटी ची खरेदी प्राधान्याने करत आहेत कारण पुढील हंगामात या बियाण्याची मागणी राहणार आहे
बाजारात आवक आणि व्यवहार
काल वाशिम बाजार समितीत सुमारे 18 हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती त्यापैकी आठ हजार क्विंटल मला बियाणाचा होता त्यातून 1135 आदित्य गोड 775, 335 आणि 9305 या वरायटीचा समावेश होता साधारण सोयाबीनला 4 हजार 300 ते 4 हजार 400 रुपये दर मिळत असताना या पांढऱ्या फुलाच्या वरायट्यांना 5 हजार 500 रुपये पासून ते 8 हजार 500 रुपयांपर्यंत दर मिळत आहे
शेतकऱ्यांना खरीप पिक विमा खात्यात कधी येणार
कृषी समृद्धी योजना 2025 शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे सुविधा केंद्र व BBF यंत्रासाठी अनुदान
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती 2025 | Apply online Eligibibility lmportant Dates & update
भविष्यातील सोयाबीन दराचा अंदाज
भविष्यात सोयाबीनचे दर कसे राहतील याबाबत भोयर साहेब म्हणाले जर डीओसी (DOC) चे भाव वाढले तर सोयाबीनचे दर आणखीन वाढतील सध्या तेल कारखान्याकडून खरेदीच्या दारात 300 ते 350 रुपयांची वाढ झाली आहे जी प्लांट 4 हजार 400 रुपयांवर खरेदी करत होत्या त्या आता 4700 रुपये वर आले आहेत
म्हणजेच सोयाबीनचे दर सध्या स्थिर असली तरी अभियानाच्या मागणीमुळे या पांढऱ्या फुलाच्या व्हरायटींना चांगले भाव मिळत आहे
शेतकऱ्यांसाठी काय महत्वाचे
जर तुमच्याकडे उन्नती 1135 आदित्य गोड 775 किंवा 335 सारख्या पांढरा फुलाच्या वरायटीच्या असतील तर या मालाला सध्या चांगला दर मिळू शकतो बियाण्याच्या कंपन्या पुढील हंगामाकरता या वरायटी ची खरेदी करता आहे DOC च्या भावानुसार विष्यात दरात थोडी चढ-उतार होऊ शकते पण घ्या व्हरायटीची मागणी टिकून राहण्याची शक्यता जास्त आहे
निष्कर्ष : वाशिम बाजार सध्या उंनाती 1135 या पांढर्या फुलांच्या सोयाबीन मराठी ने बाजारात उचकीच घातला आहे बियाण्याच्या मागणीमुळे या मराठीला चांगला दर मिळत आहे शेतकर्यांनी पेरणी साठी या मराठी कडे लक्ष दिल्यास अधिक फायदा होऊ शकतो





