सप्टेंबर 2025 मधील सोयाबीन दर : लातूर बाजार समितीतील अंदाजानुसार चालू महिन्यात 4,515 ते 4,895 प्रति क्विंटल दरम्यान सोयाबीनचे भाव राहण्याची शक्यता आहे
- सोयाबीन निर्यात सन : 2023 24 मध्ये भारतातून 19. 7 लाख टन सोयाबीन निर्यात झाली
- वर्ष 2024 25 मध्ये ही संख्या कमी होऊन 18.0 लाख टन निर्यातीतील झालेली घट ही भावावर सकारात्मक परिणाम करणारी ठरते आहे
- उत्पादन शेती भारत : 2025 26 मध्ये भारतात 125 लाख टन सोयाबीन उत्पादन होण्याचा अंदाज आहे
- हे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे एक टक्का कमी आहे
- उत्पादन शेती USDA ऑगस्ट 2025 च्या अहवालानुसार जगभरात सन 2025 26 मध्ये 426 लाख टन सोयाबीन उत्पादन होईल हे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत 0.1 टक्के वाढले आहे
- आयात व सोयाबीन तेल सोयाबीन तेलामध्ये आयातीत वर्ष 2024 25 मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 54 टक्के वाढ झाल्याचे दिसते सप्टेंबर 2025 मध्ये सोयाबीनचे भाव मागील वर्षाच्या तुलनेत कमीच राहण्याची शक्यता आहे निर्यातीतील झालेली घट या आयातीतील झालेली वाढ आणि जागतिक उत्पादनाचा दबाव यामुळे दारावर दबाव राहील मात्र किमान आधारभूत किंमत एम एस पी 5328 प्रतिक्विंटल निश्चित झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा काही प्रमाणात आधार मिळू शकतो