राज्य शेती महामंडळाच्या जमिनीवर स्वर प्रकल्प उभारणार महसूल मंत्री यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या जमिनी वरती संयुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कमी मेगाव्हॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात यावेत असे स्पष्ट निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत

मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी संबंधित शासकीय उपक्रम आणि महाजन कडून प्रस्ताव मागवून लवकरात लवकर अंमलबजावणी करायचे आदेश दिले आहेत शेती महामंडळाच्या जमिनीवर करार पद्धतीने शेतकऱ्यांना देण्यात आलेले असून त्या ठिकाणी महावितरणकडून वीज पुरवठा केल्यास जास्त खर्च येऊ शकतो असे निदर्शनास आले आहे

व शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना तून वीज उपलब्ध करून देण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येतील यासाठी योजना पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले राज्य शेती महामंडळ च्या जमीन संयुक्त शेतीसाठी विविध ठिकाणी देण्यात आले आहेत यासह महामंडळाच्या जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प आणि सोलर पार्क निर्मितीसाठी तेथील जागा निश्‍चित केली जावी अशा सूचना महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले आहे

  • राज्य शेती महामंडळाच्या जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय
  • संयुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना स्वस्त आणि नियमित वीज मिळणार
  • मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी तात्काळ अंमलबजावणीचे आदेश दिले
  • महाजन व इतर शासकीय संस्थेकडून प्रस्ताव मागवण्यात आले
  • पार्क निर्मितीसाठीही जागा निश्चित केले जाणार

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हा popup 25 सेकंदात बंद होईल.

Leave a Comment