शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून मागेल त्याला सौर कृषी पंप योजना च्याअंतर्गत सोलर पंप दिले जात आहे गेल्या अनेक दिवसांपासून ही योजना कार्यरत असून अनेक शेतकरी देखील त्यात सहभागी होत आहे गेल्या काही दिवसांपासून ही योजना बिकट अवस्थेत असल्याचे चित्र दिसत आहे मागेल त्याला सोलर पंप योजना राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलर पंप वितरित करण्यात येतात त्यासाठी राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी या सहभाग घेत गेत सोलार साठी अर्ज केला आहे
व अनेक शेतकऱ्यांनी या माध्यमातून पेमेंट ही केले आहेत शेतकऱ्यांना सोलर पंप दिले जात नव्हते ज्या शेतकऱ्यांनी वेल्डर सिलेक्शन केलेले आहेत त्यांना सोलर पंप वेल्डर च्या माध्यमातून लावली जात नव्हती सोलार पंप लावत असताना वेल्डर च्या माध्यमातून पैशाची मागणी केली जात होती याचे सोलर पंप लागलेली आहेत त्यांचे सोलर पंप दुरुस्ती आहेत
अशी अनेक बाबींमुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून या योजनेवर मोठ्या प्रमाणात दोष व्यक्त करण्यात येत आहे जवळपास दहा ते साडे दहा लाख पंप हे शेतकऱ्यांना देण्याचे उद्दिष्ट होत देण्यात आलेले होते त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शुल्क भरून पंपाच्या प्रतीक्षेत होते याशिवाय पीएम कुसुम चे अंतर्गत जे अर्ज भरले होते त्यावर त्यांना पूर्वी पेमेंट ऑप्शन देण्यात आलेले नव्हते परंतु नंतर त्यांना पेमेंटचा पर्याय देऊन पुढच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सांगितला जात होते
या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना पात्र करण्यात येत होते लवकरच प्रक्रिया राबवावी दरम्यान या योजनेच्या माध्यमातून शेतकरी शुल्क भरणा करत आहेत मात्र सोलर इन्स्टॉलेशन साठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे अनेकदा जून मध्ये इंस्टॉलमेंट च्या प्रक्रिया पार पाडल्या जातात कारण पुढील तीनही महिने पावसाचे आणि शेतीच्या कामाचे असल्याने या काळात व्यवस्थित रित्या सोलर इन्स्टॉलेशन होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे त्यामुळे लवकरात लवकर या योजनेची पुढील प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांकडून केली जात आहे
प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता दरम्यान 23 मे 2025 पासून या योजनेच्या अंमलबजावणीचा पुढचा टप्पा आता सुरू करण्यात आलेला आहे इन्स्टॉलेशन हे कामे आता पावसाळ्यामुळे होणार नसली तरी या योजनेच्या अंतर्गत वेल्डर चे लक्षण असेल पुढील ची प्रक्रिया असतील त्या कारणासाठी शेतकऱ्यांना आता आव्हान करण्यात येत आहे शेतकऱ्यांनी अर्ज केले होते अशा क्षेत्रांना टप्प्याटप्प्याने पात्र करून पेमेंट साठी सांगितलं जात होतं त्या शेतकऱ्याला प्राधान्य पुढील प्रक्रिया साठी पाठवण्यात येण्याची शक्यता आहे