शेतकऱ्यांचे हक्क पुरामुळे 1.95 लाख हेक्‍टरवरील शेतीचे नुकसान

सोलापूर जिल्ह्यात नद्यांच्या वाढत्या पाण्यामुळे बुधवारी दिनांक 24 संलग्न दुसऱ्या दिवशी भीषण परिस्थिती कायम आहे सीना नदीला पूर आणि चांदणी नद्यांनी रौद्र रूप घेतले आहे त्यामुळे जिल्ह्यातील 19 गावे पूर्णपणे जलमय झाले आहेत मांढा माहोळ भागात बचाव कार्य आजही सुरू होत आहे आज दुसऱ्या दिवशीही ग्रामीण भागांमधील शाळांना सुट्ट्या जारी करण्यात आल्या या पुराचा फटका सर्व सर्वाधिक शेतीला आणि गावांना बसला आहे पण दर दळणवळण सह वाहतूक व्यवस्थेला बसला आहे

सीना नदीने धोक्याची पातळी वाढल्याने काल रात्रीपासून सोलापूरला जोडणारे सोलापूर पुणे सोलापूर विजापूर सोलापूर ते मार्ग वाहतुकीला बंद करण्यात आले होते मोहोळ बार्शी करमाळा दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यात हजारो लोक विस्थापित झाले आहेत पूरग्रस्त भागातून आतापर्यंत 20 हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले त्यातच जिल्ह्यातील 2.22 लाख शेतकऱ्यांच्या जवळपास 1. 95 लाख हेक्‍टरवरील पिकांना बसला आहे याशिवाय 541 घरे पूर्णपणे कोसळली 4 हजार 58 घरांना पाणी शिरले आहे सोलापूर नजदीक ये हिप्परंगा तलावातून एकाच वेळी तब्बल अकरा हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे हे पाणी आदिला नदीत मिसळत असून नदी दुथडी भरून वाहत आहे

विस्थापित गाव

शिंगेवाडी वाघेगव्हाण पिठापूर मुंगेशी लव्हे, तांदूळ वाडी, दराफळ राहुल नगर केवढा , वाकाव,कुंभेज, खैराव, आवापिंपरी,कपिला पूर,बोपळे,पासलेवाडी, मलिक पेठ,एकरुखे खरकटने, आष्टी, घाटणे, शिरापूर,पिरटाकळी,शिगोली,तरटगाव,शिवानी अकोले, विरावडे

Leave a Comment