Loan waiver to Farmer : हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना मोठी कर्जमाफी मिळण्याची शक्यता

राज्यांमधील शेतकरी यंदाच्या हिवाळी अधिवेशनाकडे मोठ्या अशाने पहात आहेत मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांवर कर्जचा डोंगर वाढत चाललेला आहे यामुळे कर्जमाफीची मागणी अधिक तीव्र झाली आहे सरकारने या संदर्भात थकबाकीची माहिती मागवली असून ऑक्टोबर अखेर याबाबत सविस्तर अहवाल सादर होण्याची शक्यता आहे

राज्यातील शेतकऱ्यांची कर्ज थकबाकी माहितीनुसार

राज्यातील शेतकऱ्यांकडे सध्या 35,477 कोटी हून अधिक थकबाकी आहे या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनात मोठ्या प्रमाणावर कर्जमाफीची घोषणा होऊ शकते अशी चर्चा सुरू आहे सोलापूर जिल्हा या यामध्ये अग्रस्थानी असून येथे सुमारे 2.75 लाख शेतकरी थकबाकीदार आहेत या शेतकर्‍यांकडे बँकेचे एकूण 3 हजार 976 कोटीचे कर्ज थकलेले आहे त्यामुळे सोलापूर सह इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा

कर्जमाफीचे संभाव्य स्वरूप

मागील कर्जमाफी योजनेमध्ये ठराविक निकषावर शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता यंदा सरकारने बँकेकडून ताज्या थकबाकीचे माहिती मागवली आहे विशेष म्हणजे 8265 कोटीचे कर्ज वाटप थकबाकीदार शेतकऱ्यांमध्ये झाली असून राज्यातील सुमारे 2 लाख 47 हजार 356 शेतकरी यामध्ये समाविष्ट आहे त्यामुळे हिवाळी अधिवेशन नवे निकष जाहीर करून व्यापक कर्जमाफीची घोषणा होऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली होत आहे

शेतकऱ्यांच्या अपेक्षा

शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे की वाढत्या उत्पादन खर्च नैसर्गिक आपत्ती अवकाळी पाऊस गारपीट अतिवृष्टी या सगळ्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या हादरले आहेत अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर कर्जमाफी शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकते

विशेषता : ज्यांनी आपले हंगामी कर्ज वेळेवर फेडले तरी ही निसर्गाच्या अनुसूचिते मुळे ते पुन्हा अडचणीत आले आहेत अशा शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे

सरकारची तयारी

सरकारने याबाबत अंतरराष्ट्रीय बँकेची मालिका सुरू केली आहे थकबाकीची अचूक माहिती घेऊन शेतकऱ्यांचे गटवारी तपशील तयार केले जात आहेत या माहितीच्या आधारे ऑक्टोबर अखेरपर्यंत अहवाल सादर होणार त्यांना त्यानंतर हिवाळी अधिवेशनात अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो

निकष :

राज्यातील शेतकरी विशेषता : सोलापूर जिल्ह्यांमधील कर्ज बोजा जास्त आहे त्यांना हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीची मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे मात्र सरकारकडून अजूनही अधिकृत घोषणा झालेले नसल्याने सगळ्यांचे लक्ष हिवाळी अधिवेशनाकडे लागले आहे व्हिडिओ

Leave a Comment