कांद्याची मागणी आणि उत्पादन याचा ताळमेळ बसत नाही त्यामुळे बाजारभाव सतत वर खाली होत आहे आणि पिकांचे ही तसेच आहे ॲग्रोटेक फार्मर आयडिया उपक्रमाद्वारे उत्पादनाची गरज आणि मागणी याचा ताळमेळ घालू यासारखे कारण संख्या द्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शक करण्याचे धोरण सरकार ठरवत आहे असे प्रतिपादन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी नुकतीच कृषिमंत्री कोकाटे यांनी सदिच्छा भेट दिली त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते यावेळी मंत्री कोकाटे म्हणाले की आपल्याकडे शेती उत्पादन आणि मार्गदर्शक मागणी याचा ताळमेळ बसत नाही
मात्र ॲग्रीटेक उपकरणाद्वारे शेतकऱ्यांची अचूक माहिती गोळा करणे व शेतकऱ्यांची संबंधित डेटाबेस तयार करणे ही काम केले जाणार आहे त्यातून पिकांची लागवड क्षेत्र समजले कोणते उत्पादन पुरेसे झाली आहे आणि कोणते उत्पादन घेण्याची गरज आहे याची संख्या मार्गदर्शन सरकार करू शकेल बाजार भावाच्या आणि नैमित्यावर नियंत्रण मिळवणे आणि शेतकऱ्यांचा तोटा कमी करणे यातून शक्य होईल शेती परवडत नाही असे सातत्याने सांगितले जाते त्याच कारणामुळे कारनामास होणे गरजेचे आहे शेतकऱ्यांचे कल्याण व संरक्षण देतात याची जबाबदारी सरकारची आहे
त्यासाठी सरकार सतत भांडवली गुंतवणूक करायचा विचार करत आहे नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यास शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सरकार ॲग्री टेक कार्यक्रम राबवत आहे असेही कोकाटे त्यांनी यावेळी सांगितले कांदा पिकावर शेतकऱ्यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा शेतकऱ्यांनी विचारपूर्वक कांदा पिकावर आला पाहिजे एखाद्याला चांगला भाव मिळाला की सगळेजण कांदाच करतात त्यामुळे ताटातूट होते उत्पादन वाढते आणि भाव पडतात त्यासाठी नऊ महिने टिकून शकेल अशी कांद्याची जात संशोधनाने शोधले आहे तीच लागवड केली पाहिजे कांद्याच्या आधुनिक चाळी उभारणी साठवण क्षमता वाढली पाहिजे एकंदरीत पेरणीपासून ते आठ व किती पर्यंत साठवणुकी पर्यंत नियोजन करून पीक घेतल्यास कांद्यात सारखा तोटा होणार नाही असेही मत कोकाटे यांनी व्यक्त केले आहे