Ativrushti nuksan Maharashtra: शेतकऱ्यांना दिलासा 480 कोटी रुपयांची मदत या जिल्ह्यांना वाटप सुरू

अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी अमरावती, छत्रपती संभाजी नगर या विभागातील जिल्ह्यांसाठी 180 कोटी 37 लाख रुपयांची मदत वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे यामध्ये अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा,,वाशीम आणि छत्रपती संभाजीनगर गावातील जालना आणि हिंगोली जिल्ह्यात साठी मदत देण्यात येणार आहे

↗️ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर जीआर पहा

↗️ ट्रॅक्टर अवजारे शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

↗️ कृषी यांत्रिकीकरण यादी 2025

↗️ farmer ID शेतकऱ्यांना जरुरी

↗️ फार्मर आयडी काढायची आहे का पहा

↗️ रब्बी हंगामासाठी हेक्टरी दहा हजार रुपये मदत

राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये अतर्गत ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे केले आहेत त्यांना प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यास सुरुवात झाली असून त्यासाठी मदत वाटप सुरू करण्यात आली आहे अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यासाठी 91 कोटी 12 लाख 58 हजार बुलढाणा जिल्ह्यासाठी 289 कोटी 27 लाख 18 हजार 28 हजार वाशिम जिल्ह्यासाठी 34 कोटी 64 लाख 84 हजार जालना साठी 83 लाख 43 हजार हिंगोली साठी 64 कोटी 61 लाख 83 हजार अशी एकूण 480 कोटी 50 लाख 38 हजार रुपयाची मदत वितरित करण्यात येणार आहे वरील जिल्ह्या करता 5 लाख 37,000 378 हेक्टरवरील लोकांच्या नुकसानीपोटी 606 लाख 72 हजार 866 शेतकऱ्यांनाही मदत देण्यात येणार आहे नुकसानग्रस्त पिकांची पंचनामे झाल्यानंतर एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादित मदत देण्यात येत आहे

Leave a Comment