Sanjay Gandhi Niradhar anudan scheme 2025| How to apply online in Maharashtra पात्रता, लाभ आणि अर्ज प्रक्रिया

संजय गांधी निराधार अनुदान योजना 2025 महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागामार्फत गरजू निराधार अपंग विधवा तसेच अनाथ व्यक्तींना आर्थिक मदत देण्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना 2025 (Sanjay Gandhi Niradhar anudan Yojana Maharashtra) राबवली जाती या योजनेद्वारे समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना त्यांच्या दैनिक जगण्यासाठी थोडीशी आर्थिक सवलत आणि सामाजिक आधार मिळतो ही योजना राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात लागू असून ग्रामपंचायत स्तरा पर्यंत या योजनेची अंमलबजावणी केली जाते

योजनेचे उद्देश

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे अनाथ निराधार अपंग आणि गरजू नागरिकांना नियमित आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे या योजनेमुळे समाजातील उपेक्षित घटकांना किमान आर्थिक सुरक्षा मिळते आणि त्यांच्या आत्म निर्मल बनवण्यास अवसान मिळते

पात्रता (Eligibility Criteria)

संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत खालील व्यक्ती अर्ज करण्यास पात्र आहेत

  • अर्जदार हा मूळ महाराष्ट्राचा कायम रहिवासी असावा
  • त्यांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे
  • खालीलपैकी कोणते गटात येणाऱ्या व्यक्तींना लाभ मिळू शकतो

निराधार, पुरुष किंवा स्त्रिया, विधवाश्री या अपंग व्यक्ती शारीरिक किंवा मानसिक अनाथ मुले गंभीर आजाराने ग्रस्त नागरिक अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा कमी असावी सध्याची मर्यादा ग्रामीण भागात 21 हजार आणि शहरी भागात 27 हजार आहे

अनुदान रक्कम (Financial Assistance Amount)

एकटा लाभार्थ्यांसाठी 600 प्रतिमहिना कुटुंब गटासाठी दोन सदस्य किंवा अधिक 900 प्रति महिना ही रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात (DBT Direct Beneflt Transfer) माध्यमातून थेट जमा केली जाते

आवश्यक कागदपत्रे (Documents Required)

अर्ज करतांना खालील डॉक्युमेंट सादर करणे आवश्यक आहे

  • आधार कार्ड व पॅन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • जन्मतारीख प्रमाणपत्र किंवा वयाचा दाखला
  • उत्पन्न प्रमाणपत्र तालुका कार्य कार्यालयाकडून अपंग प्रमाणपत्र असल्यास
  • विधवा असल्यास मृत्यू दाखला
  • बँक पासबुक प्रत
  • पासपोर्ट साईज फोटो

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया (Online apply process )

संजय गांधी निराधार अनुदान योजना अर्ज करण्यासाठी खालील पर्याय पूर्ण करा

सर्वप्रथम या संकेतस्थळावर जा Schemes विभाग Sanjay Gandhi Niradhar Yojana निवडा apply online वर क्लिक करा आवश्यक माहिती जसे की नाव वय पत्ता बँक तपशील व आपलं दोस्ता वेज भरा फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची Acknowledgment Slip डाऊनलोड करा संबंधित तहसील कार्यालयात किंवा समाज कल्याण विभागात कागदपत्रे सादर करा ऑफलाईन अर्ज देखील ग्रामपंचायत कार्यालयात पंचायत समिती किंवा जिल्हा समाज कल्याण कार्यालयात करता येतो

अर्जाची स्थिती (Application Status Check)

  • अर्ज सादर केल्यानंतर योजनेच्या वेबसाईटवर जाऊन तुमचा Application ID वापरून अर्जाची स्थिती तपासू शकता
  • Check Status पर्याय निवडून तुमचा अर्ज मंजूर झाला आहे का हे कळू शकते

योजनेची अंमलबजावणी

संजय गांधी निराधार अनुदान योजना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात लागू आहे या योजनेचे लाभार्थी दरमहा मदत मिळवत असतात आणि योजना सतत अद्ययावत केली जाते राज्य सरकार दरवर्षी लाखो नागरिकांना मदत पुरवते

महत्वाचे मुद्दे

  1. अर्ज विनामूल्य आहे
  2. कोणतेही शुल्क आकारले जात नाही
  3. चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो
  4. बँक खाते अर्जाच्या नावावर असणे आवश्यक आहे
  5. लाभार्थी दुसऱ्या शासकीय योजनेचा लाभ घेत असल्यास दोन्ही योजना एकत्र लाभ मिळाल्याच असे नाही

निष्कष : संजय गांधी निराधार अनुदान योजना महाराष्ट्र सरकारचे अत्यंत संवेदनशील आणि सामाजिक दृष्ट्या उपयुक्त योजना आहेत या योजनेमुळे अपंग विधवा आणि निराधार लोकांना तीर उत्पन्न आधार मिळतो जर तुमच्या ओळखीतील कोणी या निकषात बसत असतील तर त्यांनाही योजना जरुर सांगावे कारण ती योजनेसाठी जीवनात मोठा बदल घडू शकतो

Leave a Comment