संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि इतर निवृत्ती योजनेचा नोव्हेंबर हप्ता 2025

महाराष्ट्रातील लाखो लाभार्थी दर महिन्याला संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजना, अपंग व्यक्ती योजना आणि सेवानिवृत्त संबंधित योजनेद्वारे आर्थिक मदत घेत असताना राज्य सरकारकडून मिळणारी मदत आणि कुटुंबासाठी मोठा आधार ठरते नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार कोणाला किती रक्कम मिळणार या सर्व प्रश्नांची उत्तरे आता स्पष्ट झाले आहेत या आर्टिकल मध्ये आपण संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत

नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार

महाराष्ट्र सामाजिक न्याय विभागाने दिलेल्या ताज्या अपडेट नुसार 18 ते 20 नोव्हेंबर 2025 या दरम्यान संपूर्ण राज्यभरात लाभ वितरण प्रक्रिया सिस्टम मॅटिक मध्ये अपडेट करण्यात आली आहे सर्व लाभार्थी कामाची पातळणी पूर्ण केल्यानंतर 20 नोव्हेंबर नंतरच रकमेचे वितरण सुरू होणार आहे त्यामुळे 21 नोव्हेंबर 2025 पासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल यंदा प्रक्रिया जलद गतीने करण्याचा सरकारचा प्रयत्न असून प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यात रक्कम 21 ते 2025 नोव्हेंबर दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे

कोणाला किती रक्कम मिळणार

योजनेनुसार लाभार्थ्यांना मिळणारी रक्कम मदत वेगवेगळे असते या महिन्यात तीन प्रकारे पैसे जमा केले जाणार आहेत नेहमीच लाभार्थी अपंग नसलेल्या व्यक्ती यांना नेहमीप्रमाणे 1,000 हप्ता जमा केला जाईल अपंग लाभार्थी अपंग व्यक्तींना शासनाकडून 2,500 म्हणजेच अडीच हजार रुपये दिले जातात हा हप्ता नोव्हेंबर महिन्यात देखील तसेच जमा होऊ शकतो मागील हप्ता न मिळाल्याने अपंग व्यक्ती अपंग लाभार्थ्यांना मागील महिन्यात एक हजाराचा हप्ता फरक मानधन वाडी पूर्वी मिळाला नव्हता म्हणूनच या महिन्यात मागील महिन्याचा एक हजार बाकी या महिन्याचा 2500 हप्ता 3500 जमा होणार आहे यामुळे अनेकांना या योजनेत महिन्यात जास्त रक्कम मिळणार असून लाभार्थी हप्त्याचा फायदा घेऊ शकतात

वेबसाईटवरील अधिकृत अपडेट

शासनाच्या पोर्टलवर 18 ते 20 दरम्यान लाभ वितरण प्रक्रिया सुरू अशी सूचना दाखविण्यात आली आहे त्यानुसार कारवाई विभागीय प्रणालीमध्ये लाभार्थ्यांचे खाते तपासणी फाईल प्रोसेसिंग बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची तयारी संपूर्ण काम या कालावधीत पूर्ण झाले आहे अपडेट नुसार कोणत्याही अडचण असल्यास 21 तारखेपासून रक्कम जमा होण्यास सुरुवात होती

या योजनेतील मुख्य लाभार्थी

त्या अपडेट चा फायदा खालील योजनेच्या लाभार्थ्यांना होणार आहे संजय गांधी निराधार योजना, अनाथ निराधार विधवा तरी त्या फक्त गरजू नागरिक श्रावण बाळ योजना 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले आर्थिक दृष्ट्या दुर्बल ज्येष्ठ नागरिक अपंग व्यक्ती योजना ज्यांना 40 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त अपंगत्व आहे अशा व्यक्ती इतर निवृत्ती व सामाजिक सुरक्षा योजना या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांना आर्थिक मदत नियमितपणे देण्यासाठी शासन प्रयत्नशील असते

आपल्या खात्यात हप्ता आला आहे का कसं तपासायचं

लाभार्थी आपल्या मोबाईल द्वारे खालील मार्गाने रक्कम तपासू शकतात बँक एसएमएस तपासा पैसे जमा झाल्यावर बँकेकडून तुम्हाला ला एसएमएस मिळेल मोबाईल बँकिंग यूपीआय तपासा फोन पे किंवा गुगल पे BHIM वर Balance Check वापरा पासबुक अपडेट करा नजदीकच्या बँकेत जाऊन पासबुक ची प्रिंट काढा म्हणजेच पासबुक वर एन्ट्री मारावे आधार लिंक असणे आवश्यक ज्या खात्यात आधार लिंक नाही तेथे पैसे उशिरा जमा होऊ शकतात

लाभार्थ्यांनी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट

तुमचे बँक खाते सक्रिय असणे आवश्यक असते आधार बँक लींकिंग पूर्ण असणे गरजेचे आहे लाभार्थ्याची जुनी माहिती चुकीची असल्यास हप्ता थांबू शकतो गाव पालिकेतून कागदपत्र अपडेट करणे हा सर्वात सोपा मार्ग आहे या महिन्यातील अपडेट चा संसार शेवटचा संदेश संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना आणि अपंग व्यक्ती योजना या सर्व योजनेचा उद्देश समाजातील गरजू घटकांना आर्थिक आधार देणे आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सरकारकडून 21 नोव्हेंबर पासून जमा केला जाणार आहे लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्यात अपडेट नियमित तपासत राहावी

हा लेख तुमच्या ओळखीतील लाभार्थ्यांना नक्की शेअर करा जेणेकरून योग्य माहिती वेळेवर पोहोचले जय हिंद जय महाराष्ट्र

Leave a Comment