Rolls-Royce Boat Tail जगामध्ये सर्वात महाग कार कोणाकडे कोणती आहे ही गाडी पहा डिटेल्स

जगामध्ये एक ते एक श्रीमंत लोक आहेत ज्यांच्याकडे अनेक लक्झरी कार्स आहे त्यातील अनेक श्रीमंत व्यक्तींना नवीन कार खरेदी करण्याची खूप आवड असते आणि ते लक्झरी गाड्यांचे कलेक्शन ठेवतात परंतु तुम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला की जगातील सर्वात महागडी कार कोणती आहे आणि ही कार कोणाकडे आहे हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत चला तर सविस्तर माहिती जाणून घेऊया

जगामध्ये सर्वात महागडी कार कोणती

लक्झरी कार च नाव आलं की सगळ्यात पहिले नाव येतं ते रोल्स रॉयल्स ही ब्रिटिश कार उत्पादन कंपनी आहे यांच्या गाड्या लक्झरी आणि अतिशय महाग आहेत जगातील सर्वात महागडी कार देखील रोल्स रॉयल्स आहे याचं नाव रोल्स रॉयल्स बोट टेलं असा आहे आणि रोल्स रॉयल्स बोट टेलं जगातील सर्वात महागडी कार आलिशान कार आहे

रोल्स रॉयल बोट टॅल ची किंमत किती रोल्स रॉयल्स टेलं च्या किमती बद्दल जाणून घ्यायचं झालं तर आता कारची किंमत जवळपास 28 मिलियन डॉलर्स म्हणजेच 239 कोटी रुपये आहे या कारचं डिझाईन क्लासिक म्हणजेच बोटीपासून परित आहे अशाच या कारचं नावही बोट टेलं असा आहे

कोणाकडे आहे ही गाडी ?

रोल्स रॉयल आपल्या बोट टेलं कारचे केवळ तीन युनिट बनवले आहेत याची मालकी जगातील तीन लोकांकडे आहे यामध्ये रेफर झेड आणि यांची पत्नी आयकॉन ब्रियान्सो आणिआणि अर्जेंटिनाचा टो फुटबॉलपटू माऊरो इकार्डि यांच्या सामावेश आहे बोटटेलं कारचा तिसरा मालक फल्स इंटरट्रीचा समावेश याचं नाव सार्वजनिक नाही

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हा popup 25 सेकंदात बंद होईल.

Leave a Comment