eNews Ticker

नवीन रेशन कार्ड कोणाला मिळणार ?कोणाचे रेशन होतील बंद जाणून घ्या

राशन कार्ड : महाराष्ट्र सरकारने आपल्या नवीन जीआर नुसार महाराष्ट्रातील निकषात न बसणाऱ्या अपात्र शोध पत्रिका शोध मोहीम सुरू केलेली आहे त्यानुसार महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या अपात्र शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्यात येणार आहेत व संबंधीताची मागणीनुसार नवीन शोध पत्रिका देण्याचे निर्देश देण्यात आलेले असून उपलब्ध असलेला (ration card) शोधा पत्रिकेचा कोठा पूर्ण होत असल्यामुळे नवीन लाभार्थ्यांना रेशन कार्ड उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही त्यामुळे अपात्र असलेली शोध पत्रिका प्राधान्य व वगळण्याची प्रक्रिया महाराष्ट्रात राबवली जाणार आहे

त्यामुळे (new ration card) नवीन लाभार्थ्यांना रेशन कार्ड देणे शक्य आहेच केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्दशनानुसार अपात्र शोध पत्रिकेचा शोध घेऊन अशा शोध पत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व शासकीय कार्यालयांना यावेळी देण्यात आलेल्या आहेत सध्या स्थिती राज्यात देण्यात आलेल्या त्या उदय प्राधान्य कुटुंब लाभार्थी केशरी व शुभ्र हा सर्व प्रकारच्या शोध पत्रिका त्याची तपासणी करण्यासाठी दरवर्षी एक एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये शोधमोहीम राबविण्यात यावी

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

Table of Contents

पहिल्या टप्प्या मधील कामे

सुरुवातीला सध्याच्या शोध पत्रिका धारकाकडून माहिती घेण्यात येईल त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यात येईल या फार्म सोबत शोध पत्रिका धारकांनी निवास तानाच्या मालकी बद्दलचा पुरावा जे एलपीजी जोडणी क्रमांक बाबत पावती बँक पासबुक विजेचे दयक मोबाईल बॅक ड्रायव्हिंग लायसन ओळख पत्र कार्यालयाने व इतर आधार कार्ड मतदान ओळखपत्र इत्यादी प्रति घेता येथील दिलेले वास्तव्याचा पुरावा हा एक वर्षापेक्षा जास्त कालावधी पेक्षा जुना नसावा आमचा भरल्यानंतर संबंधित कागदपत्रे जोडून स्थानिक दुकानदाराकडे जमा करावेत

दुसरा टप्पा मधील कामे

दुसऱ्या टप्प्यातील संबंधित अर्जाची अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची शहानिशा किंवा तपासणी केली जाईल त्या अर्जासोबत किंवा जोडलेल्या कागदपत्रात त्रुटी असतील तर ते जमा करण्यात सांगितले जाईल शोध पत्रिका धारकांना यासाठी पाच दिवसांची मुदत दिली जाईल या कालावधीत कागदपत्रांची पूर्तता न केल्यास शोध पत्रिका रद्द केली जाईल तिसरा टप्पा मधील कामे तिसरा टप्प्यात विशेष काळजी घेऊन एका कुटुंबात एकच शोध पत्रिका दिली जाईल अशी तपासणी केली जाईल नागरिकांना एकही शोध पत्रिका दिली जाणार नाही याची दक्षता घेतली जाईल अर्जदाराच्या उत्पन्नानुसार शोधपत्रिका देण्यात येईल या मोहिमेतून अस्तित्वात नसलेल्या मयत व्यक्ती या लाभार्थ्यांना वगळण्यात येईल

Leave a Comment

WhatsApp Logo आमचा WhatsApp ग्रुप Join करा