रेशन धारकांना खुशखबर !! तीन महिन्याचे धान्य एकदाच मिळणार

मित्रांनो रेशन धारकांसाठी अतिशय आनंदाची, बातमी आहे जे तुम्हाला धान्य मिळतं ते, धान्य आता तीन महिन्याच एकदम तुम्हाला, दिलं जाणार आहे म्हणजेच ऑगस्ट 2025, पर्यंतच जे काही धान्य आहे ते तुम्हाला, मिळणार आहे म्हणजेच जून जुलै आणि ऑगस्ट या, तीन महिन्याच धान्य तुम्हाला आता एकदम, डायरेक्टली मिळणार आहे

आता तुम्ही म्हणाल, हे एकदम कशामुळे देणार आहे तर हवामानाची, परिस्थिती पाहता पावसाळा आहे पूर येतोय, काही ठिकाणी आणि याचाच विचार करून जे काही, धान्य आहे ते तीन महिन्याच तुम्हाला एकदम, दिलं जाणार आहे जो काही शासनाने निर्णय, घेतलेला आहे तो आपण पाहूया. तर इथे पाहू,

शकता प्रेस नोट काढण्यात आलेली आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013, अंतर्गत अन्ननागरी पुरवठा व ग्राहक, संरक्षण विभागा अंतर्गत अंतोदय अन्न योजना, व प्राधान्य कुटुंबातील गटातील, लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा, करण्यात येतो आगामी पावसाळा आणि परिणामी, पूर इत्यादी प्रतिकूल हवामान, परिस्थितीमुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, केंद्र शासनाच्या निर्देशानुसार माहे,

ऑगस्ट 2025 पर्यंतच जे काही अन्नधान्य आहे, पात्र लाभार्थ्यांना 30 जून पर्यंत पर्यंत, रास्तभाव दुकानामधून वितरित करण्यात येणार, आहे म्हणजेच हे धान्य तुम्हाला 30 जून, पर्यंत घ्यायच आहे ऑगस्ट पर्यंतच धान्य 30, जून पर्यंत तुम्हाला तीन महिन्याच धान्य, एकदाच घ्यायच आहे अंतोदय अन्न योजना व, प्राधान्य कुटुंब गटातील पात्र, लाभार्थ्यांना ऑगस्ट 2025 पर्यंतच, अन्नधान्य तातडीने वितरित करण्याबाबत, क्षेत्रीय यंत्रणे सूचना देण्यात आलेल्या, आहेत.

त्यानुसार अनुसरून सुलभ वितरणाच्या, दृष्टीने आवश्यक उपाय योजना करण्यात येत, आहेत. तरी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने, अंतर्गत सर्वपात्र लाभार्थी माहे ऑगस्ट 25, पर्यंतच्या अन्नधान्याची उचल रास्तभाव, दुकानामधून त्वरित करावी. जून पर्यंत, तुम्ही जे काही धान्य आहे ऑगस्ट पर्यंतच, धान्य 30 जून पर्यंत लवकरात लवकर घेण्याचे, सांगितलेल आहे

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हा popup 25 सेकंदात बंद होईल.

Leave a Comment