मोफत धान्य ही बंद होणार ही काळजी नाही घेतली तर सरकारचा नावानियम

केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाचा नियम तयार केला आहे आता सर्व रेशन कार्डधारकांना दर पाच महिन्यांनी ई केवायसी करणे अनिवार्य असणार आहे जर एखाद्या ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केले नाही तर त्यांचे रेशन कार्ड रद्द केले जाईल आणि सरकारी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मोफत धान्य बंद मिळणे बंद होऊ शकते

ग्राहक अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय जारी केलेल्या अधिसूचनेनुसार वितरण प्रणाली मध्ये पारदर्शकता आणणे आणि बनावट कार्ड रद्द करणे आणि गैरलागो लाभार्थ्यांना प्रणालीतून बाहेर काढणे हा या नियमाचा उद्देश आहे जर सरकारने स्पष्ट केले आहे की ई केवायसी मुळे केवळ पात्र आणि खऱ्या लाभार्थ्यांना मोफत धान्याचा लाभ मिळाला पाच वर्षातील प्रत्येक (E-KYC) ई-केवायसी मुळे लाभार्थ्याची पात्रता सुरू आहे की नाही हे तपासता येईल उदाहरणार्थ उत्पन्ना मर्यादात बदल झाला तर किंवा त्यांचा मृत्यू झाल्यास अशा व्यक्तींना योजनेतून आपोआप वगळले जाईल

आणि नवीन पात्र लाभार्थ्यांना समाविष्ट करता येईल मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना सूचना दिल्या आहेत की त्यांना त्यांनी ई-केवायसी मोहिमेला प्राधान्य द्यावे सर्व लाभार्थ्यांना वेळोवेळी सूचना देऊन ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी जेणेकरून कोणतेही पात्र व्यक्ती योजनेतून वंचित राहणार नाही सेक्सी

Leave a Comment