Rain in Maharashtra मागच्या आठवड्यामध्ये आलेल्या पावसामुळे काही दिवसांच्या विश्रांती नंतर आता परत एकदा भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला आहे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला यंदा राज्यात मान्सून लवकर दाखल झाला सुरुवातीला चांगले गेले की ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी असणार आहे मात्र प्रत्यक्षात जोरदार पाऊस होताना दिसतोय आता गणपती आगमना नंतर पावसाचा जोर वाढताना दिसत आहे
आज भारतीय हवामान विभागाकडून मराठवाडा कोकण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्यासोबतच सकाळच (Rain in Maharashtra Mumbai) मुंबईत जोरदार पावसाला सुरूवात झाली देशात पावसाचा जोर वाढताना दिसत आहे छत्तीसगड गोवा आंध्रप्रदेश महाराष्ट्र ओडिसी या भागात जोरदार पाऊस होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे
त्यासोबतच मेघालय आसाम राजस्थान गुजरात हरियाणा दिल्ली चंडीगड हिमाचल प्रदेश कर्नाटक पंजाब तामिळनाडू या भागामध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला 28 ऑक्टोबर ते 3 सप्टेंबर पर्यंत पाऊस होणार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात मध्ये पावसाचा पोषक वातावरण निर्माण झाले घाटमांड्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे कोकण आणि मराठवाडा विदर्भ ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे या सोबत विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता देखील वाटत चालली आहे
पालघर घाटमांडा कोकण रायगड रत्नागिरी नाशिक सिंधुदुर्ग जालना परभणी भंडारा नांदेड गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या भागात जोरदार पाऊस होणार आहे नाशिक मध्ये यंदा गणेशोत्सवावर पावसाचे सजावट बघायला मिळत नव्हते उद्या आणि परवा नाशिक मध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 98 टक्के भरले आहे तसेच जिल्ह्यातील बारा धरणे शंभर टक्के भरले धरण पाणलोट क्षेत्रात आठ दिवसापासून पाऊस सुरू आहे
तसेच गंगापूर धरणातून 3025 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा परळी आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर रात्रीपासून परळी तालुक्यात पावसाचा जोरात सुरुवात झाली आहे रिमझिम पावसामुळे रब्बीच्या पिकांना फायदा होणार आहे आणि नागरिकांनाही उघड्या पासून चांगला दिलासा मिळणार आहे