पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी तात्काळ मदत कर्ज वसुलीवर स्थगिती आणि राज्य सरकारची थेट आर्थिक मदत

राज्यात अलीकडील पूर आणि पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज वसलेला तात्काळ स्थगिती देण्याचे निर्देश बँकांना देण्यात आल्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले त्यांनी सांगितले की सध्या शेतकरीवर्ग अत्यंत कठीण परिस्थितीत असून त्यांना अडचणींचा विचार करून वसुलीत थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की पुरग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत म्हणून गहू,तांदूळ,डाळ आणि आवश्यक वस्तूचे तसंच वितरित केले जात आहेत

तसेच विहिरी खचणे शेतीचे नुकसान किंवा जमीन वाहून जाणे यासारख्या नुकसानीसाठी केंद्र सरकारच्या निकषाच्या अलीकडे जाऊन राज्य शासन स्वतंत्र मदत देणार आहे नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे तथापि केंद्र सरकारच्या मंजुरीची वाट न पाहता राज्य सरकारने स्वतःच्या निधीतून मदत सुरू केली आहे असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असली तरी आपत्तीव्यवस्थापन नियमावली अशा प्रकारच्या पण त्याचा उल्लेख नाही मात्र तरीही मंत्रिमंडळाने टंचाई निवारण काळातील सर्व सवलती आणि उपयोजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे

🚜 शेतकरी मित्रांनो 🌾

ताज्या शेतकरी योजना, दूध व्यवसायाची अपडेट आणि आर्थिक मदत याबद्दलची माहिती पाण्यासाठी आपल्या फेसबुक प्रोफाइला फॉलो करा आमचे अनुसरण करा आणि अपडेट मिळवत रहा धन्यवाद

Leave a Comment