नमस्कार शेतकरी मित्रांनो या लेख मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या लेख मध्ये आपल्या कुक्कुटपालन कर्ज योजने बद्दल बोलणार आहोत तसेच ग्रामीण भागामधील रोजगार वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार वेळोवेळी अनेक योजना आणते योजने पैकी एक म्हणजे कुक्कुटपालन कर्ज योजना अंतर्गत इच्छुक लोक बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज घेऊन त्यांचे कुकुट पालन सुरु करू शकतात
Poultry farming Loan Yojana 2025 या योजनेचा मुख्य उद्देश
ग्रामीण तरुणांना महिलांना आणि लहान शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवणे आहे कुक्कुटपालन हा एक असा व्यवसाय आहे ज्यामध्ये कमी खर्चात चांगला नफा मिळतो सरकार विविध बँका आणि वित्तीय संस्थेद्वारे या साठी कर्ज देते याशिवाय अनेक राज्यांमध्ये लोकांना व्यवसाय सुरू करण्यास हवे म्हणून अनुदान देखील दिले जाते
कुक्कुट पालन लोन योजना
जर तुम्हाला कुकूटपालन सुरू करायचे असेल तर तुम्हाला बँकेत अर्ज करावा लागेल आणि एक छोटासा प्रकल्प अहवाल तयार करावा लागेल तुमची पात्रता आणि योजनेची माहिती पाहून बँक कर्ज मंजूर करते तुम्ही या कर्जाचा वापर कोंबडी खरेदी करण्यासाठी शेड साठी चारा आणि औषधी व्यवस्था करण्यासाठी करू शकता
शेवटी मित्रांनो ही योजना रोजगाराच्या शोधात असलेल्या आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकणाऱ्यांना एक सुवर्णसंधी आहे ते कुक्कुटपालन कर्ज योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि स्वताचा व्यवसाय सुरु होईल त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेत संपर्क साधावा लागेल
- विभागाचे नाव : पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय विभाग
- योजनेचे नाव : कुकुट पालन कर्ज योजना
- वर्ष : 2025
- वय मर्यादा : 18 वर्षांपेक्षा
- लाभ : जास्त सबसीडी सह नवीन व्यवसाय चे फायदे
- अर्ज शुल्क : मोफत
- अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन /ऑफलाइन
- अधिकृत वेबसाईट : https://www.myscheme.gov.in/hi/find-scheme
कुक्कुट पालन कर्ज योजने करीता आवश्यक कागदपत्रे
शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला कुक्कुटपालन कर्ज योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर तुम्हाला काही महत्त्वाच्या कागदपत्रे तयार करावी लागेल
- आधार कार्ड (किंवा इतर कोणतेही ओळखपत्र)
- निवास प्रमाणपत्र
- बँक पासबुक (आणि खात्याची माहिती)
- उत्पन्न प्रमाणपत्र
- पोल्ट्री फार्म उघडण्यासाठी परवानगी पत्र
- पोल्ट्री पालकांशी संबंधित (प्रशिक्षण प्रमाणपत्र)
- प्रकल्प अहवाल
- जातीचा दाखला
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
कुक्कुटपालन कर्ज योजनेसाठी पात्रता
अर्जदार हा भारताचा नागरिक असावा ज्या बँकेतून तुम्हाला याच्यात आहे त्या बँकेत तुमच्या आधीची बचत खाते असले पाहिजे लाभार्थ्याच्या नावावर किमान अर्जदाराच्या नावावर किमान तीन एकर किंवा त्याहून अधिक जमीन असणे आवश्यक आहे महसूल रेकॉर्डशी जमिनीशी संबंधित मूळ कागदपत्रे असावीत अर्जदार कडे कोणतेही मोठे कर्ज थकलेले नसावे कुकूटपालन सुरू करणाऱ्या व्यक्तीला या कामाचे मूलभूत ज्ञान किंवा प्रशिक्षण असे पाहिजे कर्ज घेणारी व्यक्ती साठी सरकारने ठरवलेल्या सर्व अटी आणि शर्ती चे पालन करेल अर्जदाराचा रेकॉर्ड चांगला असावा म्हणजे त्याने यापूर्वी कोणते योजनेची किंवा बँक कर्ज फसवणूक केलेली नसावी
कुक्कुटपालन कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा
सर्वप्रथम ज्या बँकेतून तुम्हाला कर्ज घ्यायचे आहे त्या बँकेच्या किंवा सरकारी योजनेचा अधिकृत वेबसाईट ला भेट द्या जसे की एसबीआय पंजाब नॅशनल बँक किंवा राज्य सरकारची साईट होमपेजवर कुकुट पालन कर्ज योजना कर्ज विभाग शोधा येथे तुम्हाला कुकूटपालन कर्जाची संबंधित सर्व माहिती अटी आणि शर्ती अर्ज पर्याय मिळतील तेथे तो अर्ज फार्म मिळेल तो ऑनलाइन भरा किंवा डाऊनलोड करा आणि प्रिंट करा फार मध्ये तुमचे नाव पत्ता मोबाईल नंबर व बँक खाते आणि जमिनीची माहिती लिहा आधार कार्ड निवास प्रमाणपत्र जमिनीची कागदपत्रे उत्पन्नाचा पुरावा प्रकल्प अहवाल आणि प्रशिक्षण प्रमाणपत्र यासारखे आवश्यक कागदपत्रे जोडा भरलेला फॉर्म आणि कागदपत्रे ऑनलाईन किंवा जवळच्या बँक शाखेत सबमिट करा बँक तुमचा फॉर्म आणि कागदपत्रे तपशील आणि तुमचा प्रकल्प पाहिले तर सर्व काही बरोबर असल्यास बँक कर्ज मंजूर करेल आणि तुमच्या खात्यात पैसे टाकेल जर अनुदानाचा लाभ असेल तर तो नंतर तुमच्या खात्यात समायोजित केला जाईल
वारंवार विचारल्या जाणारे प्रश्न
- पोल्ट्री फार्म साठी किती जमीन आवश्यक आहे जर तुम्ही कुक्कुटपालन कर्ज योजनेसाठी अर्ज केला तर तुमच्याकडे -तीन एकर किंवा त्याहून अधिक जमीन असणे आवश्यक आहे
- पोल्ट्री कर्ज योजनेचा लाभ कोणाला मिळतो त्या योजनेचा लाभ अनुसूचित जाती जमाती सामुदायिक आणि बेरोजगार भूमिहीन कामगार आणि कर्जदार व्यक्ती महिला उद्योजकांना उपलब्ध आहे
तसेच अधिक माहितीसाठी आपण आपल्या बँकेचा कशी संपर्क साधा