भारतातील लहान ते मोठे गुंतवणूकदार सुरक्षित स्थिर आणि जास्त परतावा देणारी गुंतवणूक पर्याय शोधत असतात अनेक वर्षांपासून पोस्ट ऑफिस च्या योजना हेच वैशिष्ट्य जपून आहेत त्यातही पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट Time Deposit-TD किंवा पोस्ट ऑफिस FD योजना ही सर्वात लोकप्रिय सरकारी योजनेपैकी एक आहे बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिट च्या तुलनेत पोस्ट FD अधिक व्याज देते आणि केंद्र सरकारची 100% हमी असल्यामुळे तुमचा पैसा पूर्णपणे सुरक्षित राहतो या आर्टिकल मध्ये पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट ची वैशिष्ट व्याजदर फायदे गुंतवणूक प्रक्रिया आणि म्युच्युरिटी कॅल्क्युलेशन याबद्दल संपूर्ण माहिती पाहू
पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट म्हणजे काय
पोस्ट खात्याची टाइम डिपॉझिट योजना बँक (FD) बँक एफडी सारखेच आहे निश्चित कालावधी गुंतवणूक करून ठरवलेल्या व्याजदराने परतावा मिळतो मात्र यामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे पोस्ट ऑफिस च्या FD वर व्याजदर बँक पेक्षा जास्त असतो आणि गुंतवणूक संपूर्णपणे सुरक्षित असते कालावधी व्याज व व्याजदर 2025 नुसार पोस्ट ऑफिस मध्ये चार गुंतवणूक संपूर्णपणे सुरक्षित राहते
कालावधी व व्याजदर (2025 नुसार)
- पोस्ट ऑफिस TD चार गुंतवणूक कालावधी उपलब्ध
- एक वर्ष
- दोन वर्षे
- तीन वर्ष
- पाच वर्ष
यावर मिळणारा व्याजदर सध्या 6.9 टक्के ते 7.5 टक्के दरम्यान आहे सर्वात जास्त व्याज 5 वर्षाच्या पिढी वर 7.5% पाच वर्षाच्या पोस्ट ऑफिस FD वर अधिक 7.5 टक्के वार्षिक व्याज मिळते जे अनेक बँकांच्या साधारण FD पेक्षा जास्त आहे स्थिर आणि सुरक्षित परतावा पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा उत्तम पर्याय आहे उदाहरण : एक लाखांची गुंतवणूक केल्यास किती परतावा मिळेल जर तू पाच वर्षाच्या पोस्ट ऑफिस मध्ये एक लाख गुंतवले आणि व्याज 7.5% असेल तर तुमची म्युच्युरिटी रक्कम 1,44,995 होईल याचा अर्थ एकूण व्याज 44,995 हा परतावा साधारण बँक FD पेक्षा जास्त आहे
गुंतवणुकीसाठी किमान आणि कमाल मर्यादा
किमान गुंतवणूक 1000 कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही म्हणजेच छोटे गुंतवणूकदार असो किंवा मोठे दोघांनाही योजना उत्तम परतावा देते सिंगल आणि जॉइंट अकाउंट ची सुविधा पोस्ट ऑफिस FD मध्ये तुम्ही खालील प्रकारचे खाते उघडू शकता
सिंगल खाते
जॉइंट खाते
जास्तीत जास्त तीन लोक एकत्रित सामील होऊ शकतात कुटुंबातील सदस्य साठी जॉईंट FD हा उत्तम पर्याय ठरतो
पोस्ट ऑफिस FD चे प्रमुख फायदे
100% सरकारची हमी योजना केंद्र सरकार द्वारा चालवली जाते त्यामुळे पैसा पूर्णता सुरक्षित राहतो बँकेप्रमाणे कोणतेही प्रश्नच येत नाही सर्वांना समान व्याज पोस्ट ऑफिस मध्ये सर्व गुंतवणूकदारांना एक तारखे व्याज दिले जाते बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिक, सामान्य ग्राहक विशेष अकाउंट यानुसार व्याजदर बदलतात बँके पेक्षा जास्त परतावा अनेक बँकांच्या FD मध्ये व्याज 6 टक्के – 60 टक्के दरम्यान असते मात्र ऑफिस 7.5 टक्के व्याज देत असल्याने दीर्घकालीन गुंतवणूक साठी हा उत्तम पर्याय असू शकतो पैसा वाया जाण्याचा धोका नाही पोस्ट ऑफिस ही भारत सरकारची अधिकृत वित्तीय सेवा आहे यामुळे बँक दिवाळखोरी रिफ्ट किंवा मार्केट कॅश याच्यात काहीच परिणाम होत नाही
पाच वर्षाच्या FD टॅक्स बेनिफिट(80C) 5 वर्षाची टाईम डिपॉझिट Income Tax Act 80c अंतर्गत करसवलती पात्र आहे
या योजनेत गुंतवणूक का करावी
स्थिर आणि हमी परतावा हवा असेल
बँक पेक्षा जास्त व्याज मिळायची असेल
सरकारच्या संरक्षणाखाली पैसा सुरक्षित ठेवायचा असेल
दीर्घकालीन गुंतवणूक करताना रिफ्ट घ्यायचा असेल
अशा सर्व गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट अंतर्गत कर करसवलती प्राप्त आहे
योजना एक विश्वासह सुरक्षित आणि उत्तम पर्याय आहे
पोस्ट ऑफिस TD खाते कसे उघडावे (Easy Process)
जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जा KYC डॉक्युमेंट आधार पॅन फोटा सोबत ठेवा TD अकाउंट ओपनिंग फॉर्म भरा 1 हजार ठेवा रक्कम जमा करा कालावधी निवडा एक दोन तीन किंवा पाच वर्ष तुम्हाला पासबुक किंवा सर्टिफिकेट दिले जाईल
निष्कर्ष : सुरक्षित गुंतवणूक साठी सर्वोत्तम पर्याय पोस्ट ऑफिस टाईम सुरक्षितता जास्त व्याज आणि सरकारी हमी या तीनही गोष्टींच्या दृष्टीने आजही सर्वोत्तम पर्याय आहे बँकेच्या तुलनेत उत्तम परतावा सुलभ प्रक्रिया आणि शून्य यामुळे ही सर्वोत्तम गुंतवणूकदारांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते जर तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिस FD योजना निश्चित एक विश्वासार्ह आणि लाभदायक योजना आहे





