प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे आतापर्यंत शेतकऱ्यांची निवडीत असलेल्या योजनांमध्ये सर्वात यशस्वी असलेले योजना म्हणून ओळखली जाते या योजनेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन टप्प्यात विभागून वर्षाला सहा हजार रुपयाची मदत केली जाते आतापर्यंत या योजनेचे 20 हप्त्याचे वितरण शेतकऱ्यांना करण्यात आलेले आहे मध्यंतरी या कालावधीमध्ये अनेक अपात्र असलेल्या शेतकऱ्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्यामुळे या योजनेमध्ये असलेले नेमा मध्ये बदल करण्यात आलेला होता व काही कठोर निर्णय घेण्यात आलेले होती हे घेण्यात आलेल्या निर्णय पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे देखील काही हप्त्याचे नंतरचे पैसे मिळणे बंद झाले होते परंतु अशा शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे त्या संबंधितच माहिती या लेखात आपण बघणार आहोत
शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान चे 18 हजार रुपये
याबाबत सविस्तर वृत्त असे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत 20 हप्त्याचे वितरण सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे परंतु काही निर्णयांमुळे बऱ्याच शेतकऱ्यांना आकराव्या हप्त्याची पैसे मिळणे बंद झालेले होते परंतु आता अशा शेतकऱ्यांना पुन्हा एक संधी मिळाली आहे त्या संबंधित केंद्र सरकारने स्पष्टपणे दिलेली आहे सरकारने दिलेल्या माहितीनुसार बघितले तर अशा शेतकऱ्यांनी कागदपत्रे पुन्हा व्हेरिफाय केली तर त्यांना बाराव्या हत्या पासून 23 व्या हप्त्याचे संपूर्ण रक्कम म्हणजेच एकूण 18 हजार रुपये एकाच वेळी बँक खात्यात जमा होणे शक्य आहे
पीएम किसान योजनेत कसे झाले बदल
जर पीएम किसान योजनेमध्ये करण्यात आलेले बदल जर बघितले तर ते प्रामुख्याने आधार शेडिंग ई-केवायसी जमीन नोंदणी लिंक करणे आधार आधारित पेमेंट सिस्टम याच्याशी निगडीत आहेत हे नियम न पाळले गेल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे हप्ते थांबण्यात आलेले होते हप्ता निहाय बदल बारावा हप्ता मिळण्याकरिता शेतकऱ्यांना जमीन नोंदणी लिंक करण्यात आलेल्या होती तेराव्या हप्त्यासाठी आधार आधारित पेमेंट सिस्टम लागू करण्यात आली व पंधराव्या हप्त्यासाठी ई- केवायसी अनिवार्य करण्यात आलेली होती या बदलामुळे अनेक राज्यात व्हेरिफिकेशन प्रक्रिया उशिरा झाली व त्यामुळे देखील अनेक शेतकऱ्यांचे हप्ते मिळवू शकले नाही
कृषी राज्यमंत्री यांनी काय माहिती दिली
यामध्ये कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी सांगितले की आता ज्या शेतकऱ्यांनी आवश्यक सर्व दस्तावेज पूर्ण केलेले त्यांना थांबलेले ते एकत्र मिळतील म्हणजेच बारावी आपल्यापासून जे बदल करण्यात आले होते तेव्हापासून ते 20 व्या आत्तापर्यंतचे पूर्णपणे 18 हजार रुपयांपर्यंतची रक्कम एकाच वेळी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे त्यामुळे पीएम किसान पोर्टल वर जाऊन त्या ठिकाणी लॉगिन करून ई- केवायसी पूर्ण करणे व आधार व बँक खाते लिंक आणि जमिनीतून नोंदी अपडेट करणे त्यासोबतच आवश्यक ओळखपत्राची हाताळणी करून घेणे आहे