जय शिवराय मित्रांनो पीएम किसान अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आहे मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरामध्ये farmer id प्रकल्प राबवला जात आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या इपीक पाहणीची माहिती शेतकऱ्यांच्या पिकांची माहिती बाजार भाावाची असलेली गरज बाजारपेठेची गरज शेतकऱ्यांच्या आवश्यक असलेल्या गरजा त्यांना असलेली कर्जाची उपलब्धता शेतकऱ्यांसाठी ज्या पायाभूत सुविधांची निर्मितीची असलेल्या आवश्यकता या सर्वांचा एक डिजिटल प् प्लॅटफॉर्म बनवण्यासाठी हा
शेतकऱ्यांसाठी आणि शासनासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी असा समजला जाणारा प्रकल्प म्हणजे अ ग्रीस्टॅक आणि याच ऍग्रीस्टकच्या अंतर्गत देशभरातील पीएम किसानचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून नोंदणी सुरू करण्यात आलेली होती या नोंदणीच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये पीएम किसानचे लाभार्थी असलेले शेतकरी यांना नोंडणी करण्याचा आव्हान करण्यात आलेल होतं आणि याच्याच अंतर्गत 31 मार्च 2025 पर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंडणी करावी अशा प्रकारचा आव्हान देखील करण्यात आलेल होत मित्रांनो याच पहिल्या टप्प्याच्या
अंतर्गत राज्यातील जवळजवळ एक कोटी 19 लाख 584 अशा लाभार्थ्याची नोंदणी होणं अपेक्षित होतं परंतु याच्यानंतर आपण पाहिलं होत 31 मार्च मुदतवाढ मुदत संपल्यानंतर 5 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेले होते याच्या त्याच्यानंतर काही लाभार्थ्यांच्या माध्यमातून नोंदणी करण्यात आली आणि 5 एप्रिल पर्यंत सुद्धा नोंदणीला मुदतवाढ देऊन आणखीन सुद्धा लाखो शेतकरी बाकी आहेत हे पाहिल्यानंतर केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यशासनाच्या माध्यमातून ऍग्रीस्टकच्या अंतर्गत शेतकऱ्यांना नोंदणी करण्याकरता 10 एप्रिल 2025 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली होती
आणि 10 एप्रिल 2025 पर्यंत जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी आपले अग्रेस टॅकच्या अंतर्गत नोंदणी करून घ्यावी अन्यथा त्यांचा पीएम किसानचा हा येणारा हप्ता बंद केला जाणार आहे अशा प्रकारच आव्हान प्रकारचे सूचना देखील शासनाच्या माध्यमातून देण्यात आली परंतु आज 9 एप्रिल 2025 पर्यंत सुद्धा राज्यातील जवळजवळ 76.
अर्थात 91 लाख 56384 लाभार्थ्यांना आतापर्यंत फक्त याच्या अंतर्गत नोंदणी केलेली आहे म्हणजे जेवढ्या लाभार्थ्यांना पीएम किसानचा हप्ता येतो तेवढ्या लाभार्थ्यांची सुद्धा याच्यामध्ये नोंदणी झालेली नाही याच्यामध्ये पीएम किसानचा हप्ता न मिळणारे लाभार्थी सुद्धा आहेत असे मिळून ही 91 लाख 56 हजाराच्या आसपासची नोंदणी झालेली आहे जवळजवळ 23% शेतकरी अद्याप देखील नोंदणी पासून बाकी आहे मित्रांनो सुरुवातीला याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून स्वतः नोंदणी याच्यानंतर आता सीएससी आणि तलाठीच्या माध्यमातून नोंदणी अशा वेगवेगळ्या नोंडणीच्या प्रक्रियेमधून ही
नोंडणी केली जात आहे याच्यामध्ये आता सीएससी च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नोंदणी केली जात आहे आज दिवसात जवळजवळ 15,000 शेतकऱ्यांची नोंडणी करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये नाशिकचा आकडा मोठा आहे तर ठाणे किंवा इतर जिल्हे जे आहेत ते अतिशय बॉटम मध्ये आहेत आणि अशाप्रकारे आता जवळजवळ 23% शेतकऱ्यांना उद्या 10 एप्रिल 2025 पर्यंत आपली नोंदणी करून घेण्याचा आव्हान करण्यात आलेल आहे अन्यथा येणारा पीएम किसानचा हप्ता हा त्या शेतकऱ्यांना मिळणार नाही अशा प्रकारची सूचना देण्यात आलेली आहे मित्रांनो एकंदरीत आपण पूर्वीपासूनच या योजनेबद्दल पाहत आहोत की
19वा हप्ता झाल्यानंतर पुढील हप्ते शासनाच्या माध्यमातून फक्त ऍग्री स्टॅकवर नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना दिले जाणार आहे याच्याबद्दल माहिती घेतलेली होती परंतु याच्या अंतर्गत लाभार्थ्याची नोंदणी करण्याची जी संख्या आहे ती मोठी पोर्टल कधी त्याच्यावरती काम करत नाही शेतकऱ्यांना आणखीन अवेरनेस नाही अशा पार्श्वभवती लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून याच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे आणि एकंदरीत येणारा हप्ता हा वितरणाची तारीख देखील आणखीन पुढे आहे त्याच्यामुळे 10 एप्रिल
2025 ही जरी शेवटची तारीख दिलेली असली तरी सुद्धा लाभार्थ्याची जी काही नोंदणी झालेली संख्या आहे कारण म्हणजे आणखीन 80% सुद्धा नोंदणी झालेली नाही या पार्श्वती शासनाला पुन्हा मुदतवाढीचा विचार करावा लागला जाऊ शकतो परंतु जर ही मुदतवाढ दिली नाही तर मात्र हे शेतकरी या हप्त्याला वंचित राहू शकतात त्यांचा हप्ता बंद होऊ शकतो त्याच्यामुळे आपली जर नोंदणी झालेली नसेल तर जवळच्या सीएससी सेंटरवरती भेट देऊन आपली नोंदणी करून घेण्याचा प्रयत्न करा