पीएम किसन योजनेत मोठा बदल Miching Information पर्यायातून थांबलेले हप्ते सुरू होणार

पीएम किसान सम्मान ( pm Kisan Samman Nidhi scheme ) योजनेच्या अंतर्गत पात्र असल्याने परंतु काही कारणास्तव गेल्या काही हप्त्यापासून त्यांचे हप्ते मिळत नसलेल्या आणि नव्याने नोंदणी केली परंतु अद्यापही त्यांचे नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक महत्वाची अशी अपडेट समोर आली आहे

पीएम किसान च्या पोर्टल वर एक नवीन अपडेट समोर आले असून त्यामुळे एखाद्या शेतकऱ्यांचे काही कागदपत्र स्ताव किंवा काही त्रुटींमुळे नोंदणी रिक्वेस्ट करण्यात आलेले असेल तर एखाद्या शेतकऱ्याचे येणाऱ्या हप्ते बंद झालेले असतील किंवा नवीन शेतकऱ्यांना काही कागदपत्र अपलोड करण्यासाठी पर्याय तो बंद करण्यात आला होता त्यानंतर नवीन नोंदणी सुरू झालेली नव्हती अशा शेतकऱ्यांना आता अपडेट मिसिंग इन्फॉर्मशन नावाचा नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे

अपडेट मिशिंग इन्फॉर्मेशन पर्यायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपला चुकीचा आलेला डाटा करट करता येणार आहे शिवाय नवीन कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली असली तर ती कागदपत्र या पर्यायातून करता येणार आहे त्याशिवाय ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी हप्ते आलेले आहेत मात्र काही कारणास्तव हप्ते थांबण्यात आलेले आहेत शेतकरी अशा देखील काही त्रुटी असतील या दुरुस्ती करण्याची संधी Miching Information या पर्यायाद्वारे मिळणार आहे मग आधार कार्ड असेल

जमिनीचा फेरफार असेल किंवा इतर कागदपत्रे असतील ती देखील तुम्हाला अपलोड करता येणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना वरील अडचणी येत असतील त्यांनी अपडेट ऑफ मिसिंग बेनेफिशियल Miching Information हा पर्याय निवडून पुढील प्रक्रिया पूर्ण करून आपला एम किसान हप्ता सुरळीत चालू करून घ्यावा असे आवाहन कृषी विभागाने कडून करण्यात आले आहे

Leave a Comment