Pm Kisan : काहींच्या खात्यात 2 हजार जमा तर काहींचे प्रलंबित! ई-केवायसी व स्टेटस तपासण्याची प्रक्रिया

दिनांक 19 शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा होतील अधिकृत वेबसाईटवर ही माहिती देण्यात आली आहे आज 21वा हप्ता दुपारी 2 वाजेपर्यंत येणार होता आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यात आला नाही यासाठी E-KYC का आवश्यक आहे चला तर आपण या विषयावर सविस्तर माहिती घेऊया

तुमचा आत्ता आला नाही का हे नक्की पहा

सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार आज काल दुपारी 2 वाजेपर्यंत 9 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना हप्ते मिळणारा होते दुपारी 1.30 बऱ्याच शेतकऱ्यांचे थेट बँक खात्यात पैसे जमा झाले आणि योजनेचा लाभ मिळवण्यासाठी त्यांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे ही प्रक्रिया पीएम किसान पोर्टल वर मोबाईल वर ओटीपी सीएससी केंद्रावर बायोमेट्रिक किंवा मोबाईल ॲप वरून फेस ऑथेरिटीकेशन द्वारे पूर्ण केली जाऊ शकते आता आपण पोर्टलवर शेतकऱ्यांचे बँक खाते आधार जमिनीच्या नोंद योग्यरित्या लिंक करणे देखील आवश्यक आहे तेव्हा हप्ता त्यांच्या खात्यात पोहोचतो

लाभार्थी यादीलाभार्थी यादी कोणत्या पद्धतीने पहावी

तुम्हाला तुमच्या 21व्या हप्त्याची स्थिती काय आहे हे जाणून घ्यायचे असेल तर pmkisan. gov.in वर जा आणि फार्मर्स कॉर्नर मधील नो युवर स्टेटस पर्याय निवडा त्यानंतर नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा भरा त्यानंतर आपण आपल्या मोबाईलवर येणाऱ्या ओटीपी टाकून स्थिती पाहू शकता याशिवाय जर तुम्हाला तुमच्या गावाची लाभार्थी यादी पाहायची असेल तर वेबसाइटवर लाभार्थी यादी वर क्लिक करा आणि राज्य जिल्हा ब्लॉक आणि गावाचे नाव तुम्ही भरून अहवाल मिळवा तुमच्या गावातील कोणत्याही शेतकऱ्यांना हप्ते देण्यात आले आहेत हे तुम्हाला तेथे कळणार आहे पैसे वापस

संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि इतर निवृत्ती योजनेचा नोव्हेंबर हप्ता 2025

पीक विमा योजनेत मोठा बदल वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान हे कव्हर 18 नोव्हेंबर 2025 चा महत्त्वाचा निर्णय

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अपडेट

अतिवृष्टी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा विहीर दुरुस्ती चा पहिला हप्ता अनुदान मंजूर 11813 शेतकऱ्यांना लाभ

स्टेटस प्रलंबित दाखवत असेल तर कोणते पाऊल उचलायचे

एखाद्या शेतकऱ्याला प्रलंबित किंवा नाकारलेल्या स्थितीचा सामना करावा लागत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की त्याची काही महत्त्वाची कागदपत्रे अपूर्ण आहे यामध्ये आधार कार्ड लिंक न होणे तसेच बँक खात्याची त्रुटी आणि पातळणी होण्याची समस्या किंवा जमिनीचे अद्यावत न करणे यासारखे प्रमुख कारणे असू शकतात असे शेतकरी त्यांच्या जवळच्या सीएससी केंद्राला भेट देऊन किंवा पीएम पोर्टल वर लॉग इन करून या समस्यांचे त्वरित निराकरण करू शकतात शासनाने स्पष्टपणे सांगितले आहे की केवळ तेच शेतकरी या योजनेचा लाभ घेतील ज्यांची सर्व माहिती पोर्टलवर योग्यप्रकारे अद्यावत आहे सत्यापित केली जाईल म्हणूनच प्रलंबित कागदपत्र दिसताच दुरुस्ती करणे आवश्यक आहे जेणेकरून पुढील हप्ता वेळेवर खात्यात पोहोचवू शकतो

Leave a Comment