प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आत्मनिर्भरकडे : PM Kisan 21 वा हप्ता लवकरच

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवार ता. 11 ऑक्टोबर देशभरातील शेतकऱ्यांकरिता 42 हजार कोटींहून अधिक खर्चाच्या कृषी विकास योजना चा शुभारंभ करणार आहेत केंद्र सरकारकडून या योजनेमुळे शेती उत्पादक मोठी वाढ होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी कडधान्य अभिनय आणि प्रधान धनधान्य कृषी योजना या दोन महत्त्वाच्या उपक्रमाचा शुभारंभ करणार आहे या दोन्ही योजना शेतीतील उत्पन्न निर्बंध अलीकडे देशाला नेणाऱ्या ठरणार आहे

100 जिल्ह्यावरती विशेष लक्ष

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी माहिती दिली की देशा मधील कमी उत्पादकता असलेल्या 100 जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे या जिल्ह्यांमध्ये शेती उत्पादक वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील जिल्ह्याची उत्पादकता राष्ट्रीय सरासरीच्या बरोबरीने आणली तर देशातील एकूण उत्पादन आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दोन्ही वाढेल असे चव्हाण यांनी सांगितले

कडधान्यात आत्मनिर्भर कडे भारत

भारतात अजूनही कडधान्याच्या बाबतीत पूर्णपणे स्वावलंबी झालेले नाही या पार्श्वभूमीवर 2030-31 पर्यंत भारताला कडधान्यात आत्मनिर्भर करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे

  • कडधान्याचे लागवडीखालील क्षेत्र 275 लाख हेक्टर
  • उत्पादन वाढवण्याचे उद्दिष्ट : 242 लाख टन 350 लाख टन

या अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना नवीन बियाणे तसेच प्रशिक्षण आणि तांत्रिक मदत पुरवली जाणार आहे

शेतकऱ्यांकरिता थेट संवाद

या कार्यक्रमांमध्ये प्रधानमंत्री मोदी यशस्वी शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs) नैसर्गिक शेती करणारे शेतकरी आणि नवीन तंत्रज्ञान स्वीकारणारी शेतकरी यांच्याशी थेट संवाद साधणार आहे या संवादातून शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल आणि नव्या कृषी धोरणाचा लाभ घेण्यास प्रोत्साहन मिळेल

प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेचा 21वा हप्ता अजून प्रतीक्षेत

शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याची आतुरतेने व प्रतिक्षा आहेच मात्र यावेळी 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष 2 हजार रुपये जमा होणार आहेत तथापि कृषी चव्हाण यांच्या निवेदनानुसार हप्ता आज वितरित होणार नाही हे स्पष्ट झाले आहे

दिवाळीपूर्वी मिळतील का हप्ता

अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी मागील ट्रेंड पाहता शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच हप्ता मिळण्याची शक्यता आहे

वर्ष हप्ता जमा झाल्याची तारीख दिवाळीपूर्वी मिळेल का
2024 5 ऑक्टोंबर होय ✅
2022 27 ऑक्टोंबर होय ✅
2025 प्रतीक्षा सुरू शक्यता ?

म्हणूनच यंदा ही केंद्र सरकार दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता देऊ शकते अशी अपेक्षा व्यक्त होत आहे

शेतकऱ्यांची अपेक्षा काय आहे

  • 42 हजार कोटी रुपयाच्या नव्या कृषी योजनेची अंमलबजावणी
  • शंभर जिल्ह्यांमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी विशेष प्रकल्प
  • पीएम किसान चा 21वा आता लवकरच खात्यात
  • 2030-31 पर्यंत कडधान्यात आत्मनिर्भर त्याचे लक्ष
  • शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या या घोषणा म्हणजेच अर्थक मदतीची आणि शेती विकासाची नवी दिशा आहे
  • प्रधानमंत्री मोदी च्या नेतृत्वाखाली शेती क्षेत्र अधिक तंत्रज्ञान आधारित आणि आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे
  • आता सर्वांचे लक्ष आहे pm Kisanच्या 21व्या त्याचे तारखेकडे

Leave a Comment