पिठाची गिरणी योजना 2025 online apply | mofat pithachi girni yojana maharashtra online apply

महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राज्यांमधील महिलांसाठी कायमचं नवीन नवीन योजना राबवल्या जात आहे लाडकी बहन योजना तसेच लोकप्रतिनिधी योजना महिला उद्योग आणि योजना याच पद्धतीने (mofat pithachi girni yojana) मोफत पिठाची गिरणी महीलांसाठी लघु उद्योग सुरू करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने या योजनेची सुरुवात केली असून या माध्यमातून महिलांना शंभर टक्के अनुदानातून ही मोफत पिठाची गिरणी मिळते आज आपण अर्ज कसा करावा काय पूर्तता आहे या सर्व गोष्टी ची माहिती घेणार आहोत

mofat pithachi girni online arj मोफत पिठाची गिरणी योजना उद्देश

या योजनेमुळे महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होते महाराष्ट्र राज्यातील महिलांना या योजनेच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनवणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारणे महिलांना स्वतःच्या पायावर उभा करून सक्षम बनवणे महिलांचा आर्थिक विकास करणे ग्रामीण भागातील महिलांना घरगुती व्यवसाय करण्यासाठी ही योजना अत्यंत लाभदायक आहे जे करून त्या आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकते मोफत पिठाची गिरणी योजना 2025

मोफत पिठाची गिरणी योजना

महाराष्ट्राचे वैशिष्ट्य मोफत पिठाची गिरणी ही योजना महिला व बालकल्याण विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे पिठाची गिरणी अत्यंत सोप्या पद्धतीने ठेवण्यात आलेला असून यामुळे महिलांना अर्ज करताना कुठलाही अडचण येणार नाही पिठाची गिरणी योजना योजना ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे

पिठाची गिरणी योजनेअंतर्गत लाभार्थी महिला त्यांच्या स्वतः जवळचे कोणते ही रक्कम भरण्याची आवश्यकता नाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू करण्यात आली असून मोफत पिठाची गिरणी योजनेचे लाभार्थी या योजने अंतर्गत किती अनुदान मिळते

mofat pithachi girni yojana maharashtra online registration

महाराष्ट्र राज्यातील महिलांना घरगुती व्यवसाय या योजनेअंतर्गत सुरू करता येईल महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल या योजनेमुळे महिला नोकरी साठी बाहेर जाण्याची आवश्यकता नाही घरबसल्या त्या हे काम करून कुटुंबाला आर्थिक उदरनिर्वाह करू शकतात या योजनेमुळे महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि योजनेअंतर्गत महिलांना शंभर टक्के अनुदानावर पिठाची गिरणी मिळेल या योजनेमुळे राज्यातील महिला व स्वतःच्या पायावर उभे राहतील तसेच स्वावलंबी व आत्मनिर्भर बनतील

Free flour mill

  1. अर्जदार महिला ही फक्त महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असावी
  2. महाराष्ट्र राज्यातील महिलांचा या योजनेचा लाभ घेता येईल
  3. या योजनेचा लाभ फक्त ग्रामीण भागातील महिलाच घेता येतो
  4. शहरी महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही
  5. अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरी मध्ये काम करत असल्यास त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही
  6. महिला आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील आहे त्यांचाच या योजनेचा लाभ मिळेल
  7. जर महिलेने केंद्र किंवा राज्य सरकारच्या सर्व असलेल्या एखाद्या योजनेअंतर्गत पिठाची गिरणी लाभ घेतला असेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही
  8. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेचे वय 18 ते 60 वर्ष दरम्यान असणे बंधनकारक आहे
  9. अर्जदार महिलेचे कुटुंब वार्षिक उत्पन्न एक लाख 20 हजार पर्यंत असावी
  10. कुटुंबातील एकाच महिला किंवा मुलीला या योजनेचा लाभ दिला जाईल

free Pithachi girni कोणते व्यक्ती अर्ज करू शकते

  • या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांसाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत
  • अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावे
  • त्या अनुसूचित जाती sc किंवा अनुसूचित जमाती ST गटातील असावी
  • वय 18 ते 60 वर्षा च्या दरम्यान असावे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार रुपये कमी असावी
  • ग्रामीण भागातील महिलांना या योजनेत प्राधान्य दिले जात आहे
  • मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी आवश्यक ते डॉक्युमेंट
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • बँक खाते पास
  • लाईट बिल
  • मोबाईल नंबर ई-मेल आयडी
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • अर्जदार महिला कडे बारावी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
  • अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख ते 1 लाख 20 हजार रूपये पेक्षा कमी असल्याचा तहसीलदार किंवा तलाठ्याकडून उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे

पिठाची गिरणी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया

अर्जदार महिला सर्वप्रथम आपल्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालय मधून किंवा जिल्ह्यातील महिला व बाल कल्याण विभागात जाऊन पिठाची गिरणी योजनेचा अर्ज द्यावा लागेल अर्जात विचारलेली सर्व माहिती चेक करून

त्यासाठी लागणारे आवश्यक ते डॉक्युमेंट किंवा झेरॉक्स प्रत जोडावे आणि संपूर्ण अर्ज तपासून व आवश्यक ती कागदपत्रे जोडून सदरील अर्ज हा त्यांच्या कार्यालयात जमा करावा अर्ज जमा केल्यानंतर तुमच्या कागदाची पातळी करून तुम्हाला योजनेचा लाभ दिला जाईल अशा प्रकारे मोफत पिठाची गिरणी योजना या योजनेसाठी ऑफलाइन तुमचा अर्ज भरला जाईल

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हा popup 25 सेकंदात बंद होईल.

Leave a Comment