राज्यातील या शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे या शेतकऱ्यांना 596 रुपये कोटीची मदत मिळणार आहे अशी माहिती आत्ताच एबीपी माझा या चैनल वरतून मिळालेली आहे.
राज्ज्यातील शेतकऱ्यांना 596 कोटींची मदत मिळणार आहे अवेळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे राज्य सरकारकडून हा महत्त्वाचा यंत्रणा केलेल्या सर्वेक्षणानुसार ही मदत पुरवली जाणार आहे.
एबीपी न्यूज चॅनल बातमी पहा.
व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.
अशाप्रकारे माझी एबीपी न्यूज चॅनल वरतून मिळालेली आहे शेती पिकाचे नुकसान झालेले जास्त पाऊस पडल्यामुळे शेती नुकसानी पोटी बाधित झालेल्या शेतकऱ्यांनाही मदत राज्य सरकारकडून मिळणार आहे.