पोस्ट ऑफिस NSC योजना 2025 : 4 लाख गुंतवा आणि पाच वर्षात हमखास परतावा मिळवा

जर सुरक्षित गुंतवणुकीचे सुरक्षित बचत करू इच्छित असाल तर दीर्घकालीत चांगले काम वाढवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिस राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र एनएससी योजना एक उत्तम पर्याय आहे ही योजना भारतीय टपाल विभागामार्फत चालवली जाते जी गुंतवणूक दारांना निश्चित व्याजदराचा दीर्घकाळ गुंतवणुकीचा पर्याय देते यात तुमचे जमा केलेले रक्कम सुरक्षित राहते त्यानंतर चांगले परतावा मिळण्याची खात्री असते

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र NSC योजना पोस्ट ऑफिस ची खास वैशिष्ट्ये

गुंतवणुकीचा कालावधी पाच वर्ष व्याजदर सरकारद्वारे वेळोवेळी निश्चित केला जातो जो वार्षीक चक्रवाढ पद्धतीने दिला जातो व्याज जमा होण्याचा प्रकार व्याज मुदत पूर्ण झाल्यावर मिळत परंतु त्याचा लाभ कर बचतीसाठी गुंतवणुकीचा कालावधी मिळतो कर लाभ या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत करसवलत मिळते ज्यामुळे तुमची कर बचत होते

  • पुनरर्गुंतवणूक मिळालेल्या व्याजाचे पुन्हा गुंतवणूक reinvest करता येऊ शकते
  • कर्जाची सुविधा गुंतवलेल्या रकमेवर कर्ज ही घेता येऊ शकते
  • सुरक्षितता ही योजना पूर्णपणे सरकार द्वारे चालवली जात असल्यामुळे तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित होती

खाते उघडण्याचे सोपी प्रक्रिया

जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन किंवा ऑनलाइन अर्ज करून खातं उघडता येते गुंतवणुकीची रक्कम त्यानंतर व्याज पोस्ट ऑफिस च्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेतून तुम्ही किमान एक हजार रुपये आणि त्यानंतर आजच्या 10 च्या पटीने किती रक्कम गुंतवू शकता म्हणजेच या योजनेचे गुंतवणूकीचे कोणत्याही प्रकारची कमाल मर्यादा नाही

4 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 1,79,613,52 परतावा

या योजनेत जर तुम्ही 4,00,000 गुंतवले तर 5 वर्षानंतर 7.7 टक्के वार्षिक व्याजदराने तुम्हाला हमखास 1,79,613,52 व्याज मिळते अशाप्रकारे पाच वर्षानंतर तुमच्याकडे एकूण 1,79,613,52 चा निधी तयार केलेले तयार होतो

Leave a Comment