या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी 3000 हजार रुपेय मिळणार

मित्रांनो गेल्या दोन महिन्यापासून अनुदानाच्या मानधनाच्या प्रतीक्षेत असलेल्या निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो मार्च आणि एप्रिल महिन्याच थकीत असलेल अनुदान मानधन हे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये डीबीटीओ द्वारे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे

मार्च महिन्याचे 1500 आणि एप्रिल महिन्याचे 1500 असे एकत्रितपणे ती 3000 रुपये या निराधार योजनेच्या लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे जमा करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे. मित्रांनो

डिसेंबर 2024 पासून आधार संलग्न बँक खाते ज्यांची आधारची माहिती किंवा इतर केवायसी ची माहिती पूर्ण झालेली आहे अशाच लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा केल जात आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचा अनुदान देखील मानधन देखील डीबीटी च्या माध्यमातूनच लाभार्थ्याला द्यायला मंजुरी दिलेली आहे

आणि अशाप्रकारे आता ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च इथपर्यंत अनुदानाच वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती आणि एप्रिलचा निधी वितरित करण्यात आलेला होता परंतु त्याच वितरण लाभार्थ्यांच्या खात्यावरती करण्यात आलेलं नव्हतं तर आता मार्च आणि

एप्रिल महिन्याच थकीत असलेलं आणि असलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ते मानधन अनुदान वितरित करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. ज्या लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न नाहीत अशा लाभार्थ्याला आपले खाते आधार संलग्न करण्याच आव्हान करण्यात आलेल आहे. याचबरोबर बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न झालेले येतात.

परंतु आधार संलग्न असलेलं बँक खातं बंद आहे त्याच्यामुळे त्याची देखील बँकेमध्ये जर काही केवायसी ची प्रक्रिया वगैरे असेल तर ती पूर्ण करण्यासाठी सांगण्यात येतय जेणेकरून आपल्याला त्या खात्यामधील पैसे काढता येतील किंवा ते खात आपल्याला वापरता येणार आहे. तर मित्रांनो अशाप्रकारे थकीत असलेल्या लाभार्थ्यांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट होता ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहितीस अपडेट सह धन्यवाद

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हा popup 25 सेकंदात बंद होईल.

Leave a Comment