राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विशेष योजनेअंतर्गत पात्र असलेल्या निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी त्याच्यामध्ये संजय गांधी निराधार असेल श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना विवेक विधवा पेंशन योजना किंवा दिव्यांगाच अनुदान असेल या सर्वांसाठी एक अतिशय महत्वाचा अपडेट आहे लाभार्थ्यांचे थकित असलेले मार्च महिन्यात अनुदान याचप्रमाणे एप्रिल महिन्याचा चालू महिन्याचा अनुदान हे या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता डीबीटी द्वारे क्रेडिट केलं जाणार आहे
यापूर्वीच आपण अपडेट घेतली होती एप्रिल महिन्याचे मानधन वितरित करण्यासाठी योग्य 774 कोटी रुपयाचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आले होते मित्रांनो हाच निधी आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी सुरुवात केली जाणार आहे साधारणपणे 15 एप्रिल 2025 पासून त्यांच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचे मानधन क्रेडिट करण्यासाठी सुरुवात केली जाणार आहे डिसेंबर 2025 पासून निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत
अशा लाभार्थ्यांचे अनुदान डायरेक्टली वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात थकित असलेले अनुदान देखील गेल्या महिन्याचा 20 तारखे पासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त मार्च महिन्याचे काही थकित असलेले अनुदान याचबरोबर एप्रिल महिन्याचा असेल अनुदान हे आता शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी सुरुवात करण्यात येणार आहे
11 एप्रिल 2025 रोजी एप्रिल महिन्याचे अनुदान वितरित करण्यासाठी चा निधी हा स्टेट बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आलेल्या या 774 कोटी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून लाभार्थ्यांची एप्रिल महिन्याचं देखील अनुदान वितरित करण्यात येणार आहे त्या लाभार्थ्याचं मार्च महिन्याचा अनुदान त्यांच्या खात्यामध्ये आलेला नव्हता अशा लाभार्थ्यांना मार्च आणि एप्रिल महिन्यात एकत्रित मानधन त्याचा 15 एप्रिल 2025 पासून या लाभार्थ्यांच्या खात्यात क्रेडिट करायला सुरुवात केली जाणार आहे धन्यवाद